Nojoto: Largest Storytelling Platform

New वर्गात एक मुलगी आली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वर्गात एक मुलगी आली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्गात एक मुलगी आली.

Related Stories

    PopularLatestVideo

Sara Patil

एक मुलगी अशी असावी....

read more
एक मुलगी अशी असावी
कधीच रडणारी नसावी
आईबाबांचा जीव की प्राण असणारी
कुटुंबाची मान अभिमानाने
उंचवीणारी....
एक मुलगी अशी असावी
जिला पाहताच दुःख पळून जावे
मन आतून सुखी व्हावे
कोणीच निराश नसावे
एक मुलगी अशी असावी
सावित्रीबाई सारखा लढा देणारी
जिजाऊ प्रमाणे महाराष्ट्र गाजवणारी
कधीही न ढळणारी, तत्वनिष्ठ 
राहणारी....
एक मुलगी अशी असावी 
सतत आनंदी असणारी
स्वप्नांमध्ये रंगणारी
उंच आकाशाला गवसणी घालण्याची तयारी ठेवणारी
एक मुलगी अशी असावी एक मुलगी अशी असावी....

Rushi

अशीच एक मुलगी होती ।। Voice #Nojotovoice

read more
mute video

Pradip Pagare

एक मुलगी जेव्हा प्रेम हरते #IshqUnlimited #poem

read more
mute video

Nikhil kamankar

मुलगी #Quotes

read more
mute video

शब्दवेडा किशोर

#मुलगी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी
तिला रोज नव्यानं उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी
साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी
नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी......

कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी
नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी
आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा
जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी
अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी 
गालातल्या गालात मग ती छानशी हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी
खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मुलगी

Gauri Tadklaskar

एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..

read more
होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला
वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा
आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी
तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी..

झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया
नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया
जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे??
दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे

चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी
आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी
सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा
पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile