Find the Latest Status about छत्रीवाली मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छत्रीवाली मालिका.
yogesh atmaram ambawale
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात, भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात. कधी नायिकेला ढ म्हणतात तर कधी खलनायिकेला शिव्या देतात, काहीच अक्कल नाही ह्या बायांना असे ही एकमेकींना सांगतात. प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात, कशाला ह्या मालिका दाखवत असतात, ज्यात कुणाला दोन बायका तर कुणाला दोन नवरे असतात. संपताच आजचा भाग, उद्याच्या भागाची आतुरता असते, देव जाणो भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
yogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
yogesh atmaram ambawale
लिहायला काय मी लिहून जाईल, पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन, लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल. लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल, तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल. म्हणून मी थोडा घाबरतो आहे, स्त्रियांच्या आवडत्या मालिकांवर लिहायला थोडा विचार करतो आहे. पण खरंच खूप वैताग येतो,कामावरून घरी जावं तर ह्या मालिकांचा हैदोस असतो. कुठल्याही मालिकेत शिकावे असे क्वचितच असते, तरीही त्याच मालिकेचे पुढे काय होईल हे टेन्शन असते. पण एका गोष्टीच मात्र खूप हसू येत, जे पात्र आता आवडत आहे काही दिवसांनी तेच नावडत होत. संध्याकाळी 7 नंतर रांगच असते,पाठक बाई नाही जात तर शनया येते, शनया नाही जात तर बबड्या येतो,आणि बिचारा खूप शिव्या ऐकत राहतो. झी मराठी तर आहेच कलर्स ही मागे नाही, "आई कुठे काय करते" मध्ये काहीही दाखवले जाई. मराठी मालिका #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #collab लिहायला काय मी लिहून जाईल,
Sunil itawadiya
11 दीपक 💐👍 मोदी जी के नाम आज की साम 🙏💐🙏 👇 *प्रिय बंधुवर* क्यों न कुछ ऐसा किया जाए इस बार *श्रीराम नवमी* को *हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी के 21 दिन के लोकड