Nojoto: Largest Storytelling Platform

New कांदे बटाटे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कांदे बटाटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कांदे बटाटे.

    PopularLatestVideo

Archana Pardeshi

#krishna_flute आयुष्य म्हणजे चुलीवरचे कांदे-पोहे

read more
mute video

Omkar Ranveerkar

बटाट्याची भाजी करताना
मी निष्पाप लेकरू
पहिली वेळ होती म्हणून
पाककला लागलो पोखरू (१)
यूट्यूब वरचा रेसिपी विडिओ
निवांत पाहून झालं
आईला फोन करून
उकडायचं कसं विचारलं (२)
मंद आचेवरती बटाटे
पाण्यात ठेवले उकडायला
दुसऱ्या वाती वरती
चपात्या घेतल्या करायला (३)
चेहऱ्यावरच्या घामामुळे
तीनदा तोंड धुवून आलो
दोन कांदे आणि हिरव्या मिरच्यांमुळे
तीनदा रडून रडून आलो (४)
झालेल्या तुटक्या चपात्यांमुळे
आधीच रागात होतो
मोहरी तडतडल्यावर मात्र
कांदे मिरच्या पाहत होतो (५)
अर्धा किलो बटाट्यांच्या
अत्याचारासाठी तुला
आम्हीच भेटलो होतो का
असं ते विचारत होते मला (६)
कितीही मीठ टाकलं तरी
चव काही आली नाही
पाककलेच्या प्रवासात, मला गती आली नाही(७)  - ओंकार रणवीरकर #बटाटे #cooking #21dayslockdown  #बटाट्याचीभाजीकरताना #yqtaai #marathikavita #potato #मराठीकविता

Omkar Ranveerkar

बटाट्याची भाजी करताना
मी निष्पाप लेकरू
पहिली वेळ होती म्हणून
पाककला लागलो पोखरू (१)
यूट्यूब वरचा रेसिपी विडिओ
निवांत पाहून झालं
आईला फोन करून
उकडायचं कसं विचारलं (२)
मंद आचेवरती बटाटे
पाण्यात ठेवले उकडायला
दुसऱ्या वाती वरती
चपात्या घेतल्या करायला (३)
चेहऱ्यावरच्या घामामुळे
तीनदा तोंड धुवून आलो
दोन कांदे आणि हिरव्या मिरच्यांमुळे
तीनदा रडून रडून आलो (४)
झालेल्या तुटक्या चपात्यांमुळे
आधीच रागात होतो
मोहरी तडतडल्यावर मात्र
कांदे मिरच्या पाहत होतो (५)
अर्धा किलो बटाट्यांच्या
अत्याचारासाठी तुला
आम्हीच भेटलो होतो का
असं ते विचारत होते मला (६)
कितीही मीठ टाकलं तरी
चव काही आली नाही
पाककलेच्या प्रवासात, मला गती आली नाही(७)  - ओंकार रणवीरकर #बटाटे #cooking #21dayslockdown  #बटाट्याचीभाजीकरताना #yqtaai #marathikavita #potato #मराठीकविता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि #YourQuoteAndMine

read more
घरात गोंगाट,दारात गोंगाट,
चौकात गोंगाट,गावात गोंगाट.
स्टेशन वर गोंगाट,बस स्थानकावर गोंगाट.
बाजारात जाता कांदा बटाटे वाल्याचा गोंगाट,
नाहीतर मच्छिवालीचा गोंगाट.
कुठेही जावे सर्वत्र नुसताच
गोंगाटच गोंगाट ऐकायला मिळतो.
कुठे कर्णकर्कश गाड्यांचा गोंगाट
तर कुठे डीजे वरील गाण्याचा गोंगाट 
ऐकायला मिळतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोंगाट...
#गोंगाट 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लि

sandy

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत #nojotophoto

read more
 *सुख म्हणजे नक्की काय असतं ?*
     सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत

sandy

#लव्हबर्डस विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण.. दोघांच्या आई #story #nojotophoto

read more
 #लव्हबर्डस

विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब
भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण..
दोघांच्या आई

sandy

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त् #story #nojotophoto

read more
 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile