Nojoto: Largest Storytelling Platform

New दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा hd Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा hd from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा hd.

    PopularLatestVideo

Jayesh Sawant

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra2021 #मराठीसंस्कृति

read more
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

#Dussehra2021

वनमाला विठल औटी ( वनश्री)

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra #मराठीकविता

read more
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
तोडून पाने करू नका साजरा
*एक झाडं मी लावतो एक तुम्ही लावा*..
नव्या पिढीतील रीत बदलु
सोन्यासारखे रोप देऊन करू साजरा दसरा...
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
*जे पेराल तेच उगवेल*
त्यामुळे असेच पेरा ज्यामुळे 
उद्याच्या पीढीला तुम्ही ओझे नाही आधार वाटला पाहिजे
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
दहन करायला रावण
*नका नासवू कागद, नको ते फटाक्यांचे प्रदुषण*
पहिला रावण स्वतः मधला जाळा
काम,क्रोध,मध,मत्स,मोह,इर्षा याला पहिले जाळा
दसरा दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा...
औटी/ हतवळणे परिवारा तर्फे दसऱ्याच्या फार फार शुभेच्छा
*वनमाला औटी/ हतवळणे*

©Vanmala दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

#Dussehra

yogesh atmaram ambawale

विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! !🙏 #दसराशुभेच्छा #विजयादशमी #yqtaai #marathiquotes विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक

read more
विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! !🙏 विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! !🙏
#दसराशुभेच्छा #विजयादशमी #yqtaai #marathiquotes 
विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक

अल्पेश सोलकर

दसऱ्याच्या शुभेच्छा...

read more
"विजयादशमी" आणि " दसरा" उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा..
  # थोरमोठ्यांची जाणीव असूदे..
  # स्त्री चा नेहमी आदर करा...
  # आई वडिलांचा सन्मान करा..
 नेहमी चांगल्या लोकांशी संगत करा..
आणि अश्या - न - सोबतच..
नेहमी "चांगल्या विचारांच बहुमोलाच सोन लुटा...
 दसऱ्याच्या शुभेच्छा...

HANAMANT YADAV (कवीराज)

दसरयाच्या शुभेच्छा...

read more
प्रवास सोनेरी क्षणांचा,
हा मृदगंद आयुष्याचा,
दैदीप्यमान यशकिर्तिचा,
हा सन दसरयाचा....

सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा....

सोन लुटूया एकतेच..
सौख्याच आणि समृद्धिच....


कविराज... दसरयाच्या शुभेच्छा...

अल्पेश सोलकर

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐

read more
आज आपट्याच्या पानाला..
       सोन्याचा मान..

दसऱ्याच्या शुभेच्छा....😊✍️💐 दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐
loader
Home
Explore
Events
Notification
Profile