Find the Latest Status about हरवली पाखरे मराठी सॉंग download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवली पाखरे मराठी सॉंग download.
"Rup"
Kavi Yogi ♥️
रणरणता निखारा, त्याले कह्याचे ना भय.. 🔥 वाट चुकल्या पाखरांची, कोण करते रे गय ?🕊 - योग #LostBirds #GlazedCoal #वाट चुकलेली पाखरे #Poem #Kaviyogi #Marathi #मराठी #shayari
Rajendrakumar Shelke
*का माणुसकी हरवली..!* *वर्णसंख्या(९/७/९/७)* *************************** का हरवली माणुसकी कळत नाही *खरे,* स्वार्थासाठी सरसावले ढोंगी पहा *चेहरे.* मीपणात विसरून गेले नात्यातील *अंतर,* मनालाही कळले नाही प्रेमातील ते *सार.* आज कुठे देव राहिला कोणालाही ना *कळे,* माणसातील खरा भाव सतत दूर *पळे.* रक्ताची नाती खरंतर फसवीच *निघाली,* समोरासमोर देखील खोटे बोलू *लागली.* स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी माणुसकी *सोडली,* आपलेपणात मनाची व्यथा सारी *मांडली* ----------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी