Nojoto: Largest Storytelling Platform

New कानडे गावामध्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कानडे गावामध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कानडे गावामध्ये.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

स्टोरी #YourQuoteAndMine Collaborating with योगेश कानडे

read more
होईल आपलीही स्टोरी 
हम-तुम ची, सांग ना,,,
साथ देशील ना
मला कायमची....... स्टोरी  #YourQuoteAndMine
Collaborating with योगेश कानडे

pooja d

#प्रेम #YourQuoteAndMine Collaborating with योगेश कानडे #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with योगेश कानडे

read more
घाबरू नकोस नाही 
सुकू देणार मी फुल,
उशिरा येण्याची नाही
करणार भूल...... #प्रेम  #YourQuoteAndMine
Collaborating with योगेश कानडे #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with योगेश कानडे

pooja d

इच्छा #YourQuoteAndMine Collaborating with योगेश कानडे

read more
तुझं अन माझं राहावं असंच नात
जस फुल आणि काट्याच......... इच्छा  #YourQuoteAndMine
Collaborating with योगेश कानडे

pooja d

#प्रेम #YourQuoteAndMine Collaborating with योगेश कानडे

read more
येईल मी शाल पांघरून
धीर धर थोडा,
गुलाब घेईल मीच
वेळ जाऊ दे थोडा...... #प्रेम  #YourQuoteAndMine
Collaborating with योगेश कानडे

pooja d

#जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with योगेश कानडे हे फक्त एक collab आहे

read more
आठवणींतही आता
मन रमत नाही,
कर ना मला घेऊन 
जाण्याची घाई......
 #जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with योगेश कानडे
हे फक्त एक collab आहे

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile