Nojoto: Largest Storytelling Platform

New रविवारची सुट्टी नसती तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रविवारची सुट्टी नसती तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रविवारची सुट्टी नसती तर.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती नसती तर... #तीनसतीतर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती नसती तर..??
कल्पना ही करवत नाही..काय लिहावे.
आई साठी..इतकेच,
ती नसती तर माझे अस्तित्वच नसते..
अर्धांगिनी साठी..
ती नसती तर समझ नसती,संसाराची जाणीव नसती..
मुली साठी..
ती नसती तर बापाचे मन ही कळले नसते,
आमच्या वडिलांनी जे सोसलेय त्याचे अनुभव घेता आले नसते.
खरे आहे ह्या तिघींपैकी..
ती नसती तर..कुण्या एकीबद्दल लिहिणे कठीण आहे,
ह्या तिघीं मुळेच जीवन जगण्याला अर्थ आहे..
नाही तर जीवन....!!!!! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ती नसती तर...
#तीनसतीतर

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

aniruddh

सुट्टी,,,,,

read more
mute video

Pratik Patil Patu

माहेरची सुट्टी

read more
माहेरची सुट्टी

माहेर माझ्या आवडीचं
बाबांच्या छायेच , आणि
आईच्या मायेच
हे माहेर माझ्या आवडीच

माहेरात मी आराम करते
आई सगळं काम करते
चांगलं चांगलं करून घालते
आणि मी फक्त,बसून खाते

मग बाबा मला कपडे आणतात
ते मी घालते,
आणि छान दिसते

भाऊ माझे ट्रिप काढतात
स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात
मग आम्ही जातो, ट्रीपला
कुठेतरी, फिरायला

ट्रीप मध्ये खूप मज्जा येते
बघता बघता वेळ सरते
आई मला निरोप देते
मग मी सासरी जाते

अशी ही सहल, दिवाळीत घडते
सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी

Ganesh B. Ijagaj

धमाल सुट्टी आली

read more
mute video

amol

शाळेला आज सुट्टी हवं #nojotophoto

read more
 शाळेला आज सुट्टी हवं

Supriya Yewale

माझ्या बाबांनी घटना लिहिली नसती तर स्त्री ही गुलामच राहिली असती🙏🏻🥺😔📑📑✍️ #मराठीविचार

read more
mute video

Pratik Patil Patu

सुट्टी पडली #vacation #exams

read more
पेपर आले
सोपे गेले

परीक्षा झाली
सुट्टी पडली

गावाची आठवण आली
आणि रिझल्टची चिंता मागे लागली
🙏🏻🙏🏻🙏🏻
Ssc संपलं
आणि Hsc चालू झालं सुट्टी पडली
#vacation 
#exams

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेट झाली नसती तर... #भेटझालीनसतीतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
भेट झाली नसती तर 
आजचा हा विरह नसता 
कालच्या आठवणी 
आज छळत नसत्या 
भेट झाली नसती तर
प्रेमाला मी आणि तु मला 
अनुभवलंही नसतं !— % & शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भेट झाली नसती तर...
#भेटझालीनसतीतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Bryand Boy

Aaj सुट्टी,😀😀🥰🥰 #Love

read more
mute video

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती नसती तर... #तीनसतीतर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती नसती तर।
मी कुठे असतो।
गंभीर पडतो।
                प्रश्न सदा।।
पण ती आहेना।
सदैव सोबती।
ठेऊनिया पाठी।
                हात तिचा।।
आई,ताई,पत्नी।
नावे ही अनेक।
साऱ्यात ती एक।
                  स्त्री देवता।।
तिच्यामुळे आला।
अर्थ जगण्यास।
माझ्या जीवनास।
               दिशा मिळे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ती नसती तर...
#तीनसतीतर

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile