Nojoto: Largest Storytelling Platform

New कमवा आणि शिका योजना कोल्हापूर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कमवा आणि शिका योजना कोल्हापूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कमवा आणि शिका योजना कोल्हापूर.

    PopularLatestVideo

Vishal Chavan

कोल्हापूर..

तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ.

महालक्ष्मीचं दर्शन घेऊ, रंकाळ्याची हवा खाऊ..
आपणच आपल्यावर लिहलेली, प्रेमाची गाणी गाऊ...
तुला आवडलेलं कोल्हापूर, तू फिरवून दाखव मला...
प्रेमाच्या आकाशात मनसोक्त, दोघे झुलू स्वैर झुला...

पन्हाळ्याला जाऊ, अथवा जोतिबाला जाऊ..
पाऊस असेल तर पावसात अथवा, उन्हात चिंब न्हाऊ...
दूर होतो आपण, अनंत विरह झेलला आहे..
आज अनेक कल्पांतानी, प्रेमाच सुख साहू..

तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ.

Vishaal/Aadinaath 
19-07-21

©Vishal Chavan #कोल्हापूर

Dadaso v Bankar

 #कोल्हापूर

Jai Bhim

शिका, संघटित व्हा, आणि,संघर्ष, करा 💙 #समाज

read more
mute video

Vrishali G

आमच कोल्हापूर

read more
mute video

vishnu thore

आजरा ,कोल्हापूर स्नेहसंमेलन #nojotophoto

read more
 आजरा ,कोल्हापूर स्नेहसंमेलन

Chandu Zurmure

नक्की वाचा आणि कळवा... #lost #poem

read more
*सूर्यपतन*

सूर्य जळत असतो 
अगदी बापासारखा,
सदैव निमुटपणे....
कुठलीही तक्रार नाही त्याची

करीत असतो प्रभात प्रणय, 
नवा जीव जन्माला यावा
अन् उद्धार करावा सृष्टीचा म्हणून.....
तो स्वतः जळत असतो
यातना सोसत मरत असतो
देत असतो चंद्र-ताऱ्यांना ऊर्जा
माझ्या अस्ता नंतर प्रकाशमान व्हावे जग 
या हेतूने.

बापही तसाच सूर्यासारखा....

जळत असतो, मरत असतो 
रक्ताचं पाणी करत असतो

बळ देतो पोरांना,उंचावी त्याची मान
अन् आधार द्यावा म्हातारपणी......

पण झालंय ग्लोबल वार्मिंग
सारच संपवण्यासाठी 
केलाय देशद्रोह.....

आताशा बाप आणि सूर्य पाहत आहेत
डोळ्यात उकळते पाणी घेऊन,
आपलेच रक्त.......

आणि आठवत आहेत त्यावेळचा संभोग
वीर्यपतन-सूर्यपतन

✍️कवी - चंदु झुरमुरे बिबी
     ( मो.8788377424)

©Chandu Zurmure नक्की वाचा आणि कळवा...

#lost
loader
Home
Explore
Events
Notification
Profile