Nojoto: Largest Storytelling Platform

New धुंवाधार पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धुंवाधार पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंवाधार पाऊस.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#पाऊस बरसून गेला धुवांधार निरभ्र झाले आहे आता आभाळ बरसलाच चुकून डोळ्यातून तर नको माझ्या शब्दांवर उगा आळ RJ कैलास #nojotophoto

read more
 #पाऊस बरसून गेला धुवांधार 
निरभ्र झाले आहे आता आभाळ
बरसलाच चुकून डोळ्यातून तर 
नको माझ्या शब्दांवर उगा आळ
                RJ कैलास

https://youtu.be/unFrU92X1U8

ना पाऊँ पास तुझे तो....

read more
mute video

Sandeep Kalambe

आला पाऊस पाऊस

read more
mute video

Devanand Jadhav

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

read more
•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!

Manasi Chapekar

पाऊस आणि पाऊस

read more
mute video

Kisan Atole sir

आला पाऊस पाऊस #ShamBhiKoi

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile