Nojoto: Largest Storytelling Platform

New मर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मर.

    PopularLatestVideo

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

vaishali

🙏 Yq च्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठी_quote #मराठीचारोळी #मराठीविचार #मराठीकाव्य

read more
         आज your quote वर माझे एक हजार quotes पूर्ण झाले . मी your quote टीमचे मनापासून आभार मानते 🙏 
या अँप मुळे नवं नवीन विषयांवर लिहिण्यास चालना मिळावी , प्रोत्साहन मिळाले , खूप शिकायला मिळाले खरच नवोदितांसाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे जिथे आपण दिलखुलास लिहू शकतो . 
        
        तुम्हीच दिलेत लेखणीला प्रोत्साहन
         तुमच्यामुळेच आली लेखणीला धार
         नवोदित असे माझी लेखणी
         मिळाला लेखणीला तुमचा आधार

🙏 पुन्हा एकदा yq taai , ya didi , 
  ya baba सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 
   🌹🌹🌹🍫🍫🍫🌹🌹🌹 🙏 Yq च्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
#मराठीलेखणी #मराठीकविता #मराठी_quote #मराठीचारोळी #मराठीविचार #मराठीकाव्य

gauri kulkarni

आजही ती त्याला आठवते
डोळ्याच्या पापणीत मावळतीचे रंग साठवते
परतून येणार नाहीत त्याची पावले 
हे माहीत असूनही
वाट बघतांना त्याच्या स्वप्नांत हरवत राहते #मराठी #मराठीलेखणी #मराठीकविता  #मराठी_quote #मराठीचारोळी #yqquotes #yqmarathi

Nikita Badokar

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

सोबता आमची जोडी .. महेश केळूस्कर अभिवाचक प्रा. सत्यजीत जाधव #मराठीकविता #मराठी_कविता #मराठीलेखणी #मराठीस्टेसस #मराठीविचार #मराठीकट्टा

read more
mute video

Madhuri Chavan

याला जीवन ऐसे नावमराठीकवितामराठीविचारमराठी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile