Nojoto: Largest Storytelling Platform

New अक्षरांचे शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अक्षरांचे शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अक्षरांचे शब्द.

    PopularLatestVideo

vishnu thore

दुःख भोगल्या क्षणांचे...

read more
 दुःख भोगल्या क्षणांचे...

Sachin Zanje

आयुष्य हे क्षणांचे

read more
क्षणाक्षणाचे आयुष्य हे 
क्षणात निघून जाते.
जगून घे वेड्या ह्या क्षणांना
असे जीवन पुन्हा ना लाभते.
  कवी - कु सचिन झंजे .( चारोळीचा पहीलाच अनुभव ) आयुष्य हे क्षणांचे

मुखौटा A HIDDEN FEELINGS * अंकूर *

कागज तो होता बस बेजान सा ,
जान तो उसमें शब्द डालते हैं ,

शब्दों के लिखते ही , बिखर जाती हैं एक खुशबू ,
यादों की , वादों की , अहसासों की ,

पढते ही शब्द सब कुछ चलचित्र सा चलने लगता हैं ,
आँखों के सामने एक अहसास सा ,

शब्दों से बनती जाती रचनाएं ,
हर एक के मन की उथल - पुथल की ,

वो बातें जो हम कहने मे होते हैं असर्मथ ,
पुर जाती हैं माला सी वो शब्दों के जरिए ,

भावों को वय्क्त करते शब्द ,
कोरे कागज पर रंग बिखरते शब्द ।

©Ankur Raaz #शब्दो #की #शक्ति

#शब्द

Dhananjay(dhanuj) Sankpal

आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू.. #धनूज

read more
_#कवी'धनूज.
आज माझ्या अक्षरांना
प्रेम देशील का तू..
ना कोण माझे शब्दावीना
माझी होशील का तू..
शब्द माझे रुप तुझे
होऊनी कविता माझी होशील का तू..
आज माझ्या अक्षरांना
प्रेम देशील का तू..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. आज माझ्या अक्षरांना
प्रेम देशील का तू..

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात कसे आहात? आजचा विषय आहे अडीच अक्षरांचं... #अडीचअक्षर #अक्षर चला तर मग सुंदर सुंदर लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक नातं ज्या शब्दांनी खुलत जात,
तो फक्त अडीच अक्षरांचा शब्द असतो.
त्या अडीच अक्षराच्या शब्दाला आपण प्रेम म्हणतो,
जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो.
प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो,
तो हाच अडीच अक्षरांचा शब्द असतो.
ह्या अडीच अक्षरात खूप सामर्थ्य असते,
ह्याच्या मुळेच सर्व नाती जपुन व टिकून असते, सुप्रभात सुप्रभात
कसे आहात?
आजचा विषय आहे
अडीच अक्षरांचं...
#अडीचअक्षर
#अक्षर
चला तर मग सुंदर सुंदर लिहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुय #YourQuoteAndMine

read more
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता,
तया गंध अक्षरांचा दरवळत होता.
सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता,
पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता.
गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली,
सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात
कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile