Nojoto: Largest Storytelling Platform

New भिडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भिडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भिडे.

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

विषय :- "माझं लाडक सोनुलं" माझं लाडक सोनुलं कौतुकाने भारावते अशी गुणाची टकुडी बाहुल्यांशी ती खेळते...!!१!! इवलसं चिमुकलं

read more
"माझं लाडक सोनुलं"

माझं लाडक सोनुलं
कौतुकाने भारावते
अशी गुणाची टकुडी
बाहुल्यांशी ती खेळते...!!१!!

इवलसं चिमुकलं
कसे कळते पील्लाला,
जीव लावे बाहुल्यांना
दृश्यं भिडे काळजाला...!!२!!

माझं गोंडसचं बाळ
येते हृदयं भरुनं,
रांगतयं घरभर
जीव टाकू ओवाळूनं...!!३!!

कसा पहाना घेतोयं
मटामटा बाहुल्यांचे,
मुके स्वर्णस्पर्श क्षण
साठवावे जीवनाचे...!!४!!

लगबग चालण्यास
छमछम पैंजणांची,
घेत आधार आवाज
देता घाईत जाण्याची...!!५!!

✒बी.सोनवणे
            मुंबई विषय :-  "माझं लाडक सोनुलं"

माझं लाडक सोनुलं
कौतुकाने भारावते
अशी गुणाची टकुडी
बाहुल्यांशी ती खेळते...!!१!!

इवलसं चिमुकलं

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांग कधी कळणार तुला... #सांगकधीकळणारतुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
नेहमी चोरून पाही तिला
वाटे कधी तरी नजर भिडेल नजरेला.
होत नाही पण असे कधी
नजर फिरते माझी,ती पाहण्या आधी.
नेहमी असेच घडते,पाहतो तिला नजर वळते,
का असे होते माझे मलाच न कळते.
मग काय,प्रश्न माझा,माझ्याच मनाला,
अजून किती झुरणार,सांग कधी कळणार तुला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सांग कधी कळणार तुला...
#सांगकधीकळणारतुला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

dhanashri kaje

लेखकांनो💕 मी तुमच्या साठी एक छानसं सरप्राईज आणलयं. तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते. अधुन-मधुन आम्ही तुमच #Challenge #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सहाशब्दांचीगोष्ट #marathirapidfirechallenge3

read more
स्वभावातील गोडवा म्हणजे चारित्र्याचा आरसा लेखकांनो💕
मी तुमच्या साठी एक छानसं सरप्राईज आणलयं.
तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते.
अधुन-मधुन आम्ही तुमच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile