Find the Latest Status about सोबती रे तु तुझाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोबती रे तु तुझाच.
Titkare Pratiksha Sadashiv
तो स्पर्श हळव्या ओळींचा, तु सोबती नसताना... मनाच्या त्या पर्णावर अंसख्य कविता रेखाटल्या तुलाच नीजदिन स्मरताना... अन् दुरुनच जरी मी तुला पाहताना... तरी रोज नव्याने बहर येई माझ्या या शब्दसुमनांना लेऊनी हा गंध बघ तुझ्याच प्रितीचा... तो स्पर्श हळव्या ओळींचा, तु सोबती नसतानाचा... -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #तु सोबती नसताना
Indian Army
है सुना ये पूरी धरती तु चलता है , मेरी भी सुनले अरज मुजे गर बुलाता है भगवान है कहा रे तु... ओ खुदा है कहा रे तु... भगवान....है कहा रे तु.....
Jitu Redium art
वह बहुत जोर से चीख़ी थी चिल्लाई थी पर उसकी आवाज अर्श तक नहीं पहुंच पाई थी हिम्मतवाली थी पर इतने हैवानों से लड़ नहीं पाई थी आखिर वह अपनी अस्मत दरिंदे से नहीं बचा पाई थी । आवाज़ पहुंचती भी कैसे ? वह सातवें आसमान पर जो रहता है अपनी मर्जी से ताकता और झांकता है । आज भी तो उसकी वही आवाज थी जो तेरे भजन गाने में निकलती थी वही करुणा थी जो तुझसे दुआएं मांगने में बरसती थी । आज जो पेशानी जलाई गई वही तो तेरी बारगाह में झुकती थी यह वही मस्तक था जो तेरे मंदिर में झुकता था । आज भी वही हाथ तेरी तरफ उठे होंगे जिसने तेरे दर पर घंटियां बजाईं और तेरी तसबियां पढ़ी । अपनी खुशनुमा जिंदगी के लिए उसने तेरे रोज़े भी रखे थे दुखों के वार से बचने के लिए सोमवार शुक्रवार व्रत भी रखे थे । लुटी अस्मत के साथ तेरा विश्वास भी बिखरा पड़ा है हे ईश्वर तू आंखें बंद किए कौन से कोने में खड़ा है । जाग जा वरना तेरा नाम सिर्फ पन्नों में सिमट जाएगा कुछ आस्था और अक़ीदा जो ज़रा बचा है जल्द ही वह भी मिट जाएगा । . . . . . . . जितू . . . . . . ©Jitu Redium art भगवान् हे कहा रे तु #vacation
Manish Kanade
शब्द का सुचतील आता तू न असता सोबती.. वादळे उठतील आता प्रश्न आता सोबती मी मनाला सावरावे तू स्वतःला आवरावे भेटता न बोलती का ? ते प्रश्न आता सोबती... मी तुला सोडुनी जाता न बोलता तू चालली भावनांच्या वादळाचे प्रश्न आता सोबती सर्वकाही आहे आज ओढ ती ना लागते उत्तरांच्या वादळाचे प्रश्न आता सोबती - मनिष ज्ञानदेव कानडे #सोबती
शब्दवेडा किशोर
सोबत.. शब्दवेडा किशोर होते सोबतीला पाच जण परत फिरले चार जण नव्हते बोलत कोणीच मुकी झाली होती सगळ्यांची शब्दसरीता स्मशानातही भरली स्मशान शांतता जळताना ओढकेही रडत होते जगणंच एक जळणं होतं हे सगळ्यांना शिकवत होते अर्थ नाही उरला या देहाला प्राण कधीच सोडून गेला अर्थ नाही प्राणवायुला जेव्हा त्याचा खरा अर्थ उमगला म्हणे सोबतीला अर्थ होते देहाच्या तिजोरीत मात्र रितेपणाच्या खडखडाटाचे फटाके वाजत होते ©शब्दवेडा किशोर #सोबती
Dileep Bhope
झेलून झळा उन्हाच्या कसा फुलतो मोगरा, कन्हेर अडचणी असतील लाख निसर्ग सोबतीस असतो दिलेर ©Dileep Bhope #सोबती
Dileep Bhope
झेलून झळा उन्हाच्या कसा फुलतो मोगरा, कन्हेर अडचणी असतील लाख निसर्ग सोबती असतो दिलेर ©Dileep Bhope #सोबती