Nojoto: Largest Storytelling Platform

New बाळूमामाच्या भाकीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाळूमामाच्या भाकीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाळूमामाच्या भाकीत.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#भाकड भाकीत

read more
हवामान खात्याचे दोन दिवसात
मुसळधार 'धारां'चे भाकीत होते;
आभाळातून की  शेतकऱ्यांच्या
डोळ्यातून हे मात्र कुठेच नमूद नव्हते.
😥😥
सोमचंद्र

 #भाकड भाकीत

रोशन पाटील 7066644485

विरह (करूण रस) ★★★★★★★★★★★★★★ किती सोसतोय मी, अजुन किती सोसायचे. .  विरहात तुझ्या सखे, , अजून किती जळायचे. . . #poem

read more
विरह (करूण रस)

किती सोसतोय मी,
अजुन किती सोसायचे. . 
विरहात तुझ्या सखे, ,
अजून किती जळायचे. . .

माझ्या मनाची सखे
कळते तुला ही व्यथा. .
का ? मग का नाही घेत
समजून माझी अवस्था ? ? 

तुला ही छळते हे वेडेपण
मला ही छळते एकटेपण. .
लिहणे ही सोडले सारे मी
शब्दात ही दिसतो हताश मी. . . 

वाटते हरवलो माझ्यातला मी
शोधून थकलो स्वत:ला मी . .
गवसू कसं माझं क्षितिज, ,
अंधा-या राती “करूणा” तुच भाकीत. . 

© रोशन पाटील विरह (करूण रस)

★★★★★★★★★★★★★★

किती सोसतोय मी,
अजुन किती सोसायचे. . 
विरहात तुझ्या सखे, ,
अजून किती जळायचे. . .

Secret Quotes

आज ती कुठे आहेत काय करतीये कुणासोबत गेली माहित आहे असं कधीच होत नाही तिने मला सोडता दुसर्यांना महत्व ज्यादा दिलय म्हणून मी सेल्फिश नाही होत

read more
मला नाही वाटत का तिने माझ्या गाडीवर
बसावं म्हणून माझा हात हातात घेऊन
तिने माझ्या पाऊलावर चालावं म्हणून,
कधी तरसलेल पाहून मला जवळ तिने
घेवा म्हणून ती दूर असल्यावर मी तिच्यासाठी
धावत जावा म्हणून,
असं वाटतंय कधी कधी तिला माझ्यात नव्हे 
तर दुसऱ्यात जास्त ओढ वाटत असेल,
उगाचच तिने पाऊल काही मार्ग निवडले नाहीत,
माझ्यात सगळ्या गोष्टी थोड्या जास्तच भरलेल्या
आहेत उगाच ती पण मला समजून घेण्यात
असमर्थ ठरली नाहीत,
धाक काळजी जीव प्रेम गैरसमज राग बऱ्याच
गोष्टी पहिल्या तिने पण खर रूप माझे तिने
तिच्या आयुष्यात कधीच जाणून घेतलं नाही,
संसकार आहेत स्वतःवर कधी जास्त बाजू मी
घेत नाही समोरच्याचे भाव जानतो,
परिस्थिती ची जाणीव आहेत कधी आई बापाचे
कष्ट विसरत नाही, कळंत नव्हत नीट तेव्हा
पासून मी कधीच आई बापाला बोज म्हणून
नाही जगलो ताट मान करून चालतील म्हणून
मी झुकलो नाहीतर माझा माज कोणी पेलवावा
किव्वा सहन करावा असा अजून जन्माला नाही
आला इगो सेल्फ रिस्पेक्ट स्वाभीमान माझ्यात 
पण आहेत ना पण नात्यात कधीच जास्त महत्व
मी कशाला दिले नाही, 
   AS Patil ✍️ आज ती कुठे आहेत काय करतीये कुणासोबत गेली
माहित आहे असं कधीच होत नाही तिने मला सोडता
दुसर्यांना महत्व ज्यादा दिलय म्हणून मी सेल्फिश नाही
होत

Rutuja Dorwat

दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह

read more
दुःख आणि सुख 
{read in caption} दुःख आणि सुख!!
       सुख  आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

read more
ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं.....
  ‌आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं....
भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे.....
   चित्र रंगवल जस जुण्या गावाच......
आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच.
 पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी.....
  भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची......
गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ.....
 आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला....
   ‌पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला....
सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा.....
  भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा.....
सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल.....
  भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली.....
दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले....
  शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली...
कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला.....
 ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला...
  रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला.....
छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला‌‌‌....
  साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे....
आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु
  ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले......
   ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं..‌.. #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

sandy

अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र..!! टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका ग #story #nojotophoto

read more
 अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र..!!

टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile