Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रश्नांची उत्तरे लिहा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रश्नांची उत्तरे लिहा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रश्नांची उत्तरे लिहा.

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

आपल्याच प्रश्नांची उत्तरे #nojotophoto

read more
 आपल्याच प्रश्नांची उत्तरे

Madhuri Chavan

प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी

read more
mute video

Mohit Jain

मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout

read more
प्रश्न मनाचा मनाशी . .

यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच
शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ 
एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . .
नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी 
तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . .

शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा 
क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही 
म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . .
होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते 
उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . .

तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन
मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं 
काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .??
जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ 
ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .??

कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून 
ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का 
ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ??
मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला 
मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. .

©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ??

#standout

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे
जीवनात सुख चांगले की दुःख ?
सुखाच्या पण आणी दुःखाच्या पण दोन बाजू असतात.
सुखात माणसे ही बोलवावी लागतात तर दुःखात न बोलवता माणसे येतात.
तसेच 
दुःख मिळालं की लोकांना आपली माणस आठवतात
तर
सुख मिळालं की लोक आपलीच माणसं विसरतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
B

yogesh atmaram ambawale

काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते,
ती जेव्हा विचारते,
मी तुला का आवडते ?
शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते,
तेव्हा मात्र समजते,
खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते. अनुत्तरित प्रश्न
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathikavita #अनुत्तरित_प्रश्न #प्रेमाची_भावना #collab #bestofyqmarathiquotes

Vin's Bansode

वार्तेत काय वार्ता झाली दुःखाला साजेल काय दुःख सजली
कैक प्रश्नांचे अजून उलगडे नाही उघडे पुस्तक का झिजली

प्रत्येक क्षण अंधारात वळतो उजेळास पाऊल थांबली
घडून जाते सहज काहीतरी गुंतली श्वास ही खैर कसली

प्रश्न तसे नव्हे जीथे मी गुंतलो नजरेत तू काय साठली
समजून घे अवघड उत्तरांचे म्हणणे प्रश्नांनी ही थैमान घातली #प्रश्नावली

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्नांची उत्तरे नसतात 
प्रश्न ताल धरून आपल्यासमोर 
नाचतात ... अस्वस्थ्य करतात
त्याच त्या कोड्यात आपल्याला नाचवतात... 
खरच ... काही प्रश्नांची उत्तरे नसतात???? 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
B

Sujata Darekar

काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं. आजचा शब्द आहे 'वेळ'. तुम्ही कविता लिहा किंवा एक छ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेळआजची

read more
वेळ काल त्यांची होती, आज आपली आहे
ऊद्या कदाचित अशी वेळच नसेल दोघांकडे
सीमापार देशांशी सलोख्याने वैर अव्हेरून
धाव घेतील ही माणसे जेव्हा प्रेम भावनेकडे काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं.
आजचा शब्द आहे 'वेळ'.
तुम्ही कविता लिहा किंवा एक छ

ujwala Ingale

वैशिष्टय खुप खास अाहे. अनेक विषय कोणत्याही पेजवर मिळतील. विषयाला पण शेवट नाही. अापल्याचं काही प्रश्नांची उत्तरे भेटुन जातील...!!! #story #nojotophoto

read more
 वैशिष्टय खुप खास अाहे. अनेक विषय कोणत्याही
पेजवर मिळतील. विषयाला पण शेवट नाही.
अापल्याचं काही प्रश्नांची उत्तरे भेटुन जातील...!!!

Atul Waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे. उत्तर दे... चला तर मग लिहा पटापट. #उत्तरदे१ #उत्तरदे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मिळालेले हा जन्म नवा 
जगण्याचा ध्यास दे ,जीवना उत्तर दे..

नसतो कधी हातात निर्णय देणे
तुझे ते लादणे म्हणजे आयुष्य काय?जीवना उत्तर दे

भीती जगण्याची का? मरणाची 
ते सांगून दे जीवना उत्तर दे...
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे.
उत्तर दे...
चला तर मग लिहा पटापट.
#उत्तरदे१
#उत्तरदे
टँग करायला विसरु नका.
आणि लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile