Find the Latest Status about सोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडून.
Prof.Shivaji Waghmare
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...
milind sarkate
तु सोडून जाताना प्रीये मन माझ व्याकुळ झालय तुझ्या विरहाच्या दुःखात भान माझं हरपून गेलय 😓 तु सोडून जाताना..
Paresh Sane
तुझे दुःख मला देता आले नाही, माझे सुख तुला घेता आले नाही..... असे कसे गं फसवे प्रेम होते तुझे, मी तुझा असतानाही...!! तुला माझे होताचं आले नाही. ©Paresh Sane तुझ्याच साठी तुला सोडूनी निघून मी दूर जात आहे...
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
तू सोडून गेली तेंव्हा जखमांचा पाऊस होता वेदनांचा सुसाट वारा जणू दंश विषाचा होता..१ घाव सावरण्या असे मनाचे मलामांना हातचं नव्हते एकाकी पडलो होतो मज अपुले कुणीच नव्हते..२ वीज परकी होती तरीही आकांत करुनी गेली घायाळ काळजाचा या ती आवाज सांगूनी गेली...३ नभ फाटून गेले होते या फाटलेल्या हृदयासाठी रक्तात नाहलो सजनीं मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४ जव जखमांचा पाऊस स्थिरतो ह्रुदयातून तो दरवळतो विरहाचा गंध असातो त्या सरणावर जाऊन जळतो..५ कवी अविनाश... तू सोडून गेली तेंव्हा...
fakttuzyasathi_sagla_kahi
साता जन्मासाठी बांधलेल्या गाठी सोडून गेलीस सात जन्मा अश्रू निघणार नाही एवढा रडून गेले आज खूप वेदना देतात तुझा शेवटचा नकार जो कधी होकार झाला नाही सोडून गेलीस तू... #Love
fakttuzyasathi_sagla_kahi
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत मलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत ती सोडून जाताना 😣 #LastDay