Nojoto: Largest Storytelling Platform

New दुष्काळाची उद्दिष्टे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुष्काळाची उद्दिष्टे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुष्काळाची उद्दिष्टे.

    PopularLatestVideo

shubham Balbudhe

कथा दुष्काळाची #nojotophoto

read more
 कथा दुष्काळाची

राजेंद्रभोसले

2वर्षी पुर्वीच्या दुष्काळाचे वर्णन #nojotovideo

read more
mute video

Sagar Bangar

ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तु

read more
ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे."

सागर बांगर©®

©Sagar Bangar ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तु

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

read more
आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

DNYANESWAR DHAKRE

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा #nojotophoto

read more
 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखा

saurabh s kore

आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय क #मराठीशायरी

read more
एकांत

आज स्वतःला शोधायचं ठरवल एकांतात..आणि जेव्हा त्या एकाचा सुध्दा अंत झाला तेव्हा मला स्वतःशी भेटण्यापासुन रोखणार कोणीच न्हवत अगदी मीसुद्धा......
झगडून दुःख सारे तोडून बंधने विचारांची,
आज भेटायला मलाच मी आलो होतो...
मी माझाच झालो होतो...
अवतीभोवती विचार माझे सारे घेरा करून थांबलेले होते, माझेच विचार होते सारे ते, पण माझ्यापासून लांबलेले होतें.
धुडकावून रंग गर्दीचा मी माझा रंग शोध होतो... मी माझाच झालो होतो.
मीच आजार स्वतःचा अन् औषधही मीच होतो...शोधून जगभर बसलो पण मलाच शोधत मीच होते....
का कुणास ठाऊक एक वेगळाच समाधान होतं,
मीच माझा प्रश्न आणि उत्तरही मीच होतो....
प्रतिबिंब एवढं मोठं दिसत होतं की अता 
आरसा सुध्दा पुरत न्हवता..
जीव आता माझा माझ्यासाठीच झुरत न्हवता.,
मोडला आता मांडलेला अट्टाहास आयुष्याशी...
सोडवून कोडी सारी मी मलाच उमगलो होतो....
मी माझाच झालो होतो.....
भेटून स्वतःच्या अंतकरणाला,
निरोप आता घ्यायचा न्हवता..
वाट आता मीच आणि सहवास माझा मलाच निरंतर होता.... असा माझा मला एकांत वाटत होता...
      
                                              .... सौरभ कोरे आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile