Nojoto: Largest Storytelling Platform

New केव्हा आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केव्हा आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केव्हा आहे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता.
सर्वांचेच तुझ्याकडे लक्ष्य असते,तुला भिंतीवर टांगता.
दिवस तर एक ही असा चुकत नाही
की तुझ्याकडे पाहिल्याशिवाय सुरुवात होत नाही.
तू म्हणजे सर्वांची मुख्याध्यापिका आहे,
तुझ्या नियोजनानेच वर्षाचे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
तुझा वापर कित्येक कामासाठी होतो,
गॅस सिलिंडर केव्हा लागला ची नोंद ही तूच ठेवतो.
सर्व सणांची,पंचांगाची,मुहूर्ताची योग्य ती माहिती ही तूच देते,
कुणाचा वाढदिवस केव्हा आहे ची नोंद ही तुझ्या जवळच ठेवली जाते.
प्रिय दिनदर्शिका तू वर्षभर सोबत राहते,
नवीन वर्ष लागताच तुला कुठेही टाकले जाते.
स्वार्थपणा पण बघ आमचा 
तुझ्या अंगावर लिहिलेल्या सर्व नोंदींची आम्ही नकल करतो,
आणि काम होताच लगेच तुला मोकळे करून विसरून जातो. मित्रानों💕
सुप्रभात.
दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे.
वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि

Shashank Patil

तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त आठवण सुद्धा तुझीच आलेली आहे...❤️ #Shayari

read more
आतापर्यंत जेव्हा जेव्हा
तूला विसरण्याचा
प्रयत्न केलाय ना,
तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त
आठवण सुद्धा
तुझीच आलेली आहे... तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त
आठवण सुद्धा
तुझीच आलेली आहे...❤️

अल्पेश सोलकर

आता मला टाळते आहेस जेव्हा गरज भासेल... तेव्हा ये... मी तुझ्यावरच लिहेन... संदर्भ मिळताजुळता होईल... तेव्हा ये... या ऋतूत खूप काही सहन कराव #girl #yqmarathi #yqtaai #gfbf #marathiquotes #alpeshsolkar

read more
आता मला टाळते आहेस
जेव्हा गरज भासेल... तेव्हा ये...

मी तुझ्यावरच लिहेन...
संदर्भ मिळताजुळता होईल... तेव्हा ये...

या ऋतूत खूप काही सहन करावं लागेल
तू ऋतू बदलेल... तेव्हा ये...

वाहती आहेच, पण डूबते आहे दुनिया
पण तू पाणी आटेल... तेव्हा ये... आता मला टाळते आहेस
जेव्हा गरज भासेल... तेव्हा ये...

मी तुझ्यावरच लिहेन...
संदर्भ मिळताजुळता होईल... तेव्हा ये...

या ऋतूत खूप काही सहन कराव

sandy

जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट #story #nojotophoto

read more
 जेव्हा तुझ्या अंगाला,
लग्नाची हळद लागेल...
तेव्हा मला शेवटचं,
उटणं लागेल...
जेव्हा तुझ्या अंगावर,
अक्षता पडतील...
तेव्हा माझ्या अंगावर,
शेवट

Supriya Yewale

#Remember जेव्हा तिकडून धोका मिळतो तेव्हा व्यक्ती व्यसन करू लागे #मराठीविचार

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सहज सुचलेले लिहिले.. #tealover #Tea #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #चहाआणि_बरचकाही जेव्हा जेव्हा छान असे काही लिहिले जाते, तेव्हा तेव्हा चहा

read more
जेव्हा जेव्हा 
छान असे काही लिहिले जाते,
तेव्हा तेव्हा 
चहा ची मला सोबत राहते. सहज सुचलेले लिहिले..
#tealover #tea #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #चहाआणि_बरचकाही 
जेव्हा जेव्हा छान असे काही लिहिले जाते,
तेव्हा तेव्हा चहा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile