Nojoto: Largest Storytelling Platform

New मन कविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मन कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मन कविता मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

का कधी मन ही असा लपंडाव खेळते
सारं समोर असताना उगाच दडवून ठेवते
इतका का गुंता होतो मनात कधी की 
साधसरळ असून ही सोडवताच येत नाही
इतक का मन आढेवेढे घेत कधी कधी 
कितीही समजलं तरी पटत मात्र नाही
इतक का मन कधी अडून बसत कधी
एखाद्या डळमळीत शिळ्या मतावर,
की मनात इतकं काही भरलं असूनही
मनासारखं मनमोकळं ही करता येत नाही,
भावनांचे मेघ दाटून ओथंबतात किती जरी,
पण व्यक्त होण्यासाठी बरसताही येऊ नाही... #मन #मराठी #कविता #yq_gns

Ashpak Talikote

तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..

वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा

वाटल नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..

तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं 
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..

आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय..
प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय..

असतील तुझे सोडण्याचे कारण खूप..
पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक.

सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला 
बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा..

आज तडफतोय मी तुझ्यासाठी
तडफशील तु ही कधी माझ्यासाठी

श्राप नाही विश्र्वास आहे..
मी केलेलं ते प्रेम आहे.
-© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता 

#InspireThroughWriting

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace

Aditya Tayade(National silver medalist)

तुक्याचे ते मन तुक्यालाच ठावे..........मराठी कविता #krishna_flute #Thoughts

read more
mute video

Saniya Mujawar

मन आणि शरीर ( मराठी कविता बाय सानिया मुजावर) #poem

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile