Nojoto: Largest Storytelling Platform

New सामूहिक विवाह सोहळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सामूहिक विवाह सोहळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सामूहिक विवाह सोहळा.

Related Stories

    PopularLatestVideo
0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

शिव पार्वती विवाह सोहळा

शिव पार्वती विवाह सोहळा #पौराणिककथा

67 Views

2a88d7097dfaec9c6d8638135a104dc4

Gopal G Soni

आप सभी ग्राम वासियो को सूचित करते हुए अपार हर्ष का  अनुभव हो रहा है कि आप के निकट जोल्हूपुर मोड पर स्थित सिद्ध श्री हनुमान जी मन्दिर पर सर्व जातीय सामूहिक विवाह महासम्मेलन का आयोजन 30 मार्च को होने जा रहा है जिसमे आप आप अपने ग्राम समाज की बहिन बेटी का विवाह सम्पन करा इस सम्मेलन को सफल बनाने में सहयोगी बने सामूहिक विवाह

सामूहिक विवाह

5 Love

6e0f31fa6573eeef80efcb4bfc8d9e36

avdhesh

सामूहिक विवाह का आयोजन

सामूहिक विवाह का आयोजन #ज़िन्दगी

116 Views

eae307218d924407a43cb89d306d1972

Lalit Tiwari

सामाजिक विवाद

सामाजिक विवाद

187 Views

0cb1a20b73d0b134c929b679eee4e8f6

Ravendra

गायत्री पूजा विधि से किया गया सामूहिक विवाह

गायत्री पूजा विधि से किया गया सामूहिक विवाह #न्यूज़

126 Views

72aa595fc0280dc9c1c8801a86ca917a

Amol Khilare

सन्मान सोहळा

सन्मान सोहळा #nojotovideo

27 Views

a48c1dc1d23d12e3abe1b160105c978d

SUREKHA THORAT

छत्रपती शिवराय.......
सोहळा शिव छत्रपतींच्या राज्यभिषेकाचा 
या राज्याच्या मानाचा सोहळा 
महाराष्ट्राच्या एकतेचा सोहळा 
सोहळा  कर्तृत्वाचा,,,,, 
सोहळा आनंदाचा सोहळा  शिव  छत्रपतींच्या 
राज्याभिषेकाचा 
सोहळा नवीन आशेचा 
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा 
सोहळा वीर मावळ्यांच्या कर्तबगारीचा 
सोहळा जिजाऊंच्या स्वप्नांचा 
सोहळा एका दिव्य समारंभाचा 
माझ्या राज्याच्या राज्यभिषेकाचा....... 
इतिहास ही कमी पडतो 
तुमच्या किर्तीचे कौतुक करायला 
महाराष्ट्र नाही तर प्रत्येक मावळ्यांनी 
जपला पाहिजे त्यांच्या मौल्यवान विचारांची 
कर्तबगार कामगिरीची त्यांच्या अमुल्य पराक्रमाची देणगी 
वाचून नव्हे तर ध्यास घेऊन कळतो असा 
माझ्या छत्रपतींचा इतिहास ।। ,,,,,,,,,
प्रेरणेचा सागर शूर वीर विचारांचा  राजा रखरखत्या उन्हात 
देखील सावली बनून जागृत करणारा राजा 
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेचा ध्यास अभिमानाचा 
कर्तृत्वाचा ध्येय इतिहासाला जिवंत पणा आणणारा 
असा थोर पराक्रमी छत्रपती शिवराय, 
यांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।। 
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अलौकिक सोहळा 
छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।।

©SUREKHA THORAT #छत्रपतीशिवाजीमहाराजराज्यभिषेक
सोहळा
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

६ जून राज्याभिषेक सोहळा
सुरू रायगडावर जल्लोष
छत्रपती शिवाजी महाराज 
सुरू एकच जय घोष राज्याभिषेक सोहळा

राज्याभिषेक सोहळा

0 Love

a48c1dc1d23d12e3abe1b160105c978d

SUREKHA THORAT

छत्रपती शिवराय.......
सोहळा शिव छत्रपतींच्या राज्यभिषेकाचा 
या राज्याच्या मानाचा सोहळा 
महाराष्ट्राच्या एकतेचा सोहळा 
सोहळा  कर्तृत्वाचा,,,,, 
सोहळा आनंदाचा सोहळा  शिव  छत्रपतींच्या 
राज्याभिषेकाचा 
सोहळा नवीन आशेचा 
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा 
सोहळा वीर मावळ्यांच्या कर्तबगारीचा 
सोहळा जिजाऊंच्या स्वप्नांचा 
सोहळा एका दिव्य समारंभाचा 
माझ्या राज्याच्या राज्यभिषेकाचा....... 
इतिहास ही कमी पडतो 
तुमच्या किर्तीचे कौतुक करायला 
महाराष्ट्र नाही तर प्रत्येक मावळ्यांनी 
जपला पाहिजे त्यांच्या मौल्यवान विचारांची 
कर्तबगार कामगिरीची त्यांच्या अमुल्य पराक्रमाची देणगी 
वाचून नव्हे तर ध्यास घेऊन कळतो असा 
माझ्या छत्रपतींचा इतिहास ।। ,,,,,,,,,
प्रेरणेचा सागर शूर वीर विचारांचा  राजा रखरखत्या उन्हात 
देखील सावली बनून जागृत करणारा राजा 
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेचा ध्यास अभिमानाचा 
कर्तृत्वाचा ध्येय इतिहासाला जिवंत पणा आणणारा 
असा थोर पराक्रमी छत्रपती शिवराय, 
यांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।। 
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अलौकिक सोहळा 
छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।।

©SUREKHA THORAT
  #छत्रपतीशिवाजीमहाराजराज्यभिषेक
सोहळा
bdc8f0392542d14e0a85e658eb9cd771

Namdev Koli

■ मी आलोय, आपणही यावे !

'मराठी व्याकरण व लेखन' या प्रा.समाधान पाटील लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज संध्याकाळी ५ वाजता, गणपती मंदिर, सुरभी नगर, भुसावळ येथे आयोजित केलेला आहे. या प्रकाशन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. हे पुस्तक येथे सवलतीत मिळेल. प्रकाशन सोहळा

प्रकाशन सोहळा

3 Love

2695c48b30069df54bca7c3293b71aa7

SANDIP GARKAR

प्रकाशन सोहळा

प्रकाशन सोहळा

43 Views

f025e7e76060ffa8d04d4a65374da51e

Vivek Pawar

आषाढी सोहळा

आषाढी सोहळा #मराठीसंस्कृति

168 Views

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

सोहळा नात्यांचा

#Diwali

सोहळा नात्यांचा #Diwali #कविता

146 Views

61d89c9efa7e2d18d5ba1870cd94418a

raju hirave

झुंज दिव्यांग संस्थेच्या पहिल्या वर्धमान दिनानिमित्त 05/03/2020 रोजी दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.

झुंज दिव्यांग संस्थेच्या पहिल्या वर्धमान दिनानिमित्त 05/03/2020 रोजी दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. #nojotovideo

96 Views

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame


डॉ. राजू घनश्याम श्रीरामे यांनी त्यांच्या अभ्यासपुर्ण संशोधनाच्या कार्यक्षेत्रात केलेल्या महत्वपुर्ण अर्थशास्त्रीय संशोधनावरील त्यांनी लिहीलेले अत्यंत महत्वपुर्ण पुस्तक म्हणजे "खाद्यतेल निर्माण उद्योग व रोजगार संधी" हे पुस्तक होय. डॉ. राजू श्रीरामे यांच्या या अर्थशास्त्रावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील मातोश्री सभागृहात पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विनायक श्रीधर देशपांडे प्र- कुलगुरु रा तु म नागपुर विद्यापिठ नागपुर यांचे शुभ हस्ते पार पडले. यावेळी डॉ. एम. मधुसुदन डेप्युटी डीन, दिल्ली युनिव्हर्सिटी दिल्ली यांची महत्वपुर्ण उपस्थिती होती. यावेळी व्यासपिठावर डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. भास्कर विघे उपाध्यक्ष अंत्योदय मिशन, डॉ. सत्यप्रकाश, डॉ. देवेंद्र भोंगाडे प्राचार्य, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम, डॉ. राजु श्रीरामे, उप प्राचार्य, उपस्थित होते. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ज्ञान स्त्रोत केंद्र, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील राष्ट्रीय चर्चासत्राच्या या उद्घाटनिय समारंभात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यात डॉ. विनायक देशपांडे प्र- कुलगुरु यांनी भाष्य करतांनाच हे पुस्तक डॉ. राजू श्रीरामे यांच्या अभ्यासपुर्ण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या प्रवासातील एक महत्वपुर्ण टप्पा असुन भविष्यातील उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी या पुस्तकाच्या रुपाने महत्वपुर्ण अशी प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन केले. 
डॉ. राजू श्रीरामे जीवन विकास महाविद्यालय येथे मागील 20 वर्षांपासून अर्थशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून ते उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. डॉ. राजू श्रीरामे अनेक विषयांचे जाणकार अभ्यासक तथा सुप्रसिध्द वक्ते असुन त्यांनी अर्थशास्त्र विषयातील अनेक संशोधनपर शोधनिबंध पिअर रिव्ह्यु तथा युजीसी केअर जर्नेल मधुन लिहिले अाहेत. त्यांचे "खाद्यतेल निर्माण उद्योग व रोजगार संधी" हे अर्थशास्त्रीय संशोधनावर लिहीलेले महत्वपुर्ण पुस्तक असुन आजपर्यंत या विषयावर संशोधनपर लिहीलेले हे पहीलेच पुस्तक आहे. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी किती व कशा निर्माण झालेल्या आहेत तसेच भविष्यात संभाव्य रोजगार संधी किती असू शकेल यावर त्यांनी महत्वपुर्ण काम केलेले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ संशो़धनाचे फलीत म्हणजेचं आजच्या या पुस्तकाचा विमोचन सोहळा होय. 
त्यांच्या या पुस्तकाच्या निमित्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा

पुस्तक प्रकाशन सोहळा

5 Love

f7f5652158f55ff72f842100e486ff61

Sarang Katkamwar

#shivatrance शिवराज्याभिषेक सोहळा

#shivatrance शिवराज्याभिषेक सोहळा

71 Views

084da943163c13dfd807af52f438f93d

rutik dighe

विश्वमाऊली ज्ञानाईचा समाधी सोहळा

विश्वमाऊली ज्ञानाईचा समाधी सोहळा

60 Views

0f15ac46ba313a062b16d69ad686d594

Sanjay Gurav

क्षण तुझ्यासोबतचा
होतो सहज सोहळा
गुंततो इतका तुझ्यात
सांग होऊ कसा वेगळा..?

©Sanjay Gurav
  #couples #क्षण #सोहळा #चारोळी
e57d062a92cd080481bd6c4f9c9c625b

Devanand Shere

शंभूराज्याभिषेक सोहळा २०२०
#जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय_शंभुराजे...

शंभूराज्याभिषेक सोहळा २०२० #जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय_शंभुराजे... #story

2,098 Views

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

"काव्यनिश" चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा

"काव्यनिश" चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा #मराठीकविता

257 Views

9aa45707653e7e55df639e74aa003f4e

All In One Message & Videos

श्री छ्त्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा

श्री छ्त्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा #Thoughts

27 Views

a6b36dcc3ec7550e971d0d6c2643f5f8

Bhagyashali Bhaval

दररोजच्या द:खातही सोहळे साजरे हसण्याचे....
जे शब्दांनाही सांगता येत नाही,
ते बोलतात मुखवटे....

©Bhagyashali Bhaval सोहळे
#SunSet
52d055c99a43840a7ad50ea88c2b7076

Shiv Goriya Goriya

विवाह
निभा सके एशा नाम हूं मैं
दूरियां मिटा सके ऐसा काम हूं मै
जिंदगी भर पीना पड़ेगा ऐसा जाम हूं मै
नशा चड़कर ना उतरे एशा नाम हूं मैं
बस एक सत्य विवाह 
सात फेरों का बंधन
साथ जन्मों का मिलन
सात वचन सात कसम
इसके बाद साथ साथ जीवन
सब के जीवन में आए ए पल
जिसे जीना चाहे हर मन
न पाने की खुशी न खोने का ग़म
निभाते रहता है मन
दो जोड़ो का ए मधुर मिलन
इसे कहते हैं 
विवाह बंधन विवाह

विवाह

7 Love

edccf9453980bbf03dcc09dd5bbc3c7d

Rishi Singh Patel

विवाह

विवाह

120 Views

3c267e2eb6c1b4e25cc17b31e797af85

Shahab

सरकारी नौकरी से ही 

विवाह करना था तो ,

पहले बता देते 

हम प्रेम नहीं , तैयारी करते !! #विवाह
c53f53a2167c97eaffa326011c93f757

Pratibha Chaudhry (PC)

मुझे सबका पता नही पर 
हिंदुओं में शादी अगर आठ प्रकार है,
(1)ब्रह्म विवाह,(2)देव विवाह
(3)आर्श विवाह,(4)प्राजापत्य विवाह
(5)असूर विवाह,(6) गंधर्व विवाह
(7)राक्षस विवाह,(8)पिशाच विवाह


है तो ब्रह्म और देव विवाह के नाम
पे फिजूल खर्च करके लोगों को खुश करना क्यों

ब्रह्म और देव विवाह बिना फिजूल खर्ची के
भी होते है साधारण तरीके से 

कर के पैसे बचा ले
बेसहारा लोग,बेसहारा जीव जंतु, पेड़ पौधे
और देश के सेना को दे के ब्रह्मांड को
 को खुश करने की कोशिश करें
वो भी चुप चाप
🙏

©প্রতিভা চৌধুরী (PC) विवाह

विवाह #विचार

6 Love

7a6466dcd25d48ef65c5156c23799c24

Manish Pinu

विवाह

विवाह #लव

1,018 Views

77e84403cc98afb883785e2da5b38f37

Hemlatadew08

#विवाह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile