Nojoto: Largest Storytelling Platform

New वसंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वसंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वसंत.

    PopularLatestVideo

Anushka Tripathi

mute video

सुमंगल

mute video

Navin charpota

शीर्षक - "मां शारदे"।

सर राखजे सदा मां हाथ थारों,
हू नान बालक, नादान हू,
तारी कृपा बिना बेजान हूं
हू ज्ञान बिना भी अज्ञान हू,
सर राखजो मां हाथ आपरो..

राह बिसरू तो राह दिखाव जे,
मनी आज्ञा पर थारी चलाव जे,
हू नान बालक, नादान घणो,
सर राखजो मां हाथ आपरो...

मैं चलू सदा जिस राह पे,
हो काटे तो,पुष्प खीलाव जे,
मै अरज करू जब आपरे,
मां तू वेगी हंसली पधार जे,

हू अरज करू मां शारदे,
के सुधारजो थे मारी मती..

हू मनक  हू काला  माथा  नो,
मारी गलती ने,तू ही वताड जे,
मनी बालक समझीनी थारो,
मारी नय्या ने पार लगाव जे..

सर राखजे सदा मां हाथ थारों,
हू नान बालक, नादान हू...

©Navin charpota #वसंतपंचमी #शारदे #वसंत #वीणावादिनी #Banswarablog #shabdokiduniya

Muskan (MJ)

mute video

Rutik jiddewar (R.J)

वसंत्प्रेम

read more
"वसंता"

"त्याला प्रतीक्षा आहे आहे फक्त तू येण्याची"
 
हे अनेक विचारांनी भकास झालेलं मन,
 फक्त तुझीच आस धरून बसलं आहे
त्याला या जगाच्या  ताण तनावातून मुक्त होण्यासाठी 
तुझाच एक आधार आहे लवकर ये आणि मोकळं कर त्याला..

तुझ्या येण्याची चाहूल त्याला मिळाली आहे,
 मातीतून येणारा गुलाबी गंध त्याची जणू साक्ष देत आहे,
पक्षांच्या बोलण्यातुन तुझे गोड गाणे त्याच्या कानात गुंजते आहे
तुझ्या येण्याने त्याच्या डोळ्यातीळ आर्जवाचे अश्रू नक्की कमी होईल.....

वेलींचा झोका या मनाला हवा हवासा वाटतो 
आंब्याची मोहर डोळ्यांच्या बुबुळांवर अलगद ठेवायला त्याला आवडते 
 हल्ली ऐकायला न मिळणाऱ्या पक्षातील गोड आवाजाची त्याला ओढ आहे.
तुझ्या येण्यानेच ह्या सर्व गोष्टी साध्य होतील आणि मन मोकळं होईल.

                                                             -ऋतिक लक्ष्मणराव जिड्डेवार (RJ) वसंत्प्रेम

सतीश तिवारी 'सरस'

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile