Nojoto: Largest Storytelling Platform

New हुकुमाचे प्रकार किती आहेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हुकुमाचे प्रकार किती आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुकुमाचे प्रकार किती आहेत.

Related Stories

    PopularLatestVideo

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

पण्डित राहुल पाण्डेय

धर्म प्रचार प्रसार #sitarmusic

read more
mute video

pradeep jirati sayarofficial

किसी भी प्रकार की गरीबी ।।।।। #विचार

read more
mute video

Prashant Kshirsagar

### आम्ही किती नादान आहोत ###

read more
mute video

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

अल्पेश सोलकर

जमावा समोर नाही तर चार भिंतीच्या आत.. प्रचाराचा एक प्रकार अजून चालू आहे..तो म्हणजे "छुपा प्रचार" © अल्पेश सोलकर #cinemagraph

read more
जमावा समोर नाही तर
चार भिंतीच्या आत..
प्रचाराचा एक प्रकार अजून
चालू आहे..तो म्हणजे
"छुपा प्रचार" जमावा समोर नाही तर
चार भिंतीच्या आत..
प्रचाराचा एक प्रकार अजून
चालू आहे..तो म्हणजे
"छुपा प्रचार"
© अल्पेश सोलकर

#cinemagraph

Jyoti Pundage

संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday

read more
ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते.
                     
                           @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात.

#antichildlabourday

Balu Babar

हे सरकार नको काम करत नाही पोपर्टी बनवत आहे म्हणून सांगू नका की किती कोटी रुपये आहे MLA आणि corparetar लुटत आहेत काम नही करत #Knowledge

read more
mute video

CalmKrishna

सत्य अपने आप नहीं फैलता। #सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda #विचार

read more
......................

©CalmKrishna सत्य अपने आप नहीं फैलता।

#सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda
loader
Home
Explore
Events
Notification
Profile