Find the Latest Status about कार्यालयीन पत्र लेखन मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यालयीन पत्र लेखन मराठी.
Alok Vishwakarma "आर्ष"
आज सोचकर आये हैं लिखते जाएंगे, कोई हमको रोक सके तो रोक दिखाए मन का जो उल्लास है वो तो सब लिखते हैं, कोई मुझको आकर अपना शोक दिखाए #शोक #लेखन #रोक #देखन #लोक #रेखन #alokstates #vrindasays
Kunal Salve
ती त्याच्या सोबत मन मारून जगते सुखी तर खूप आहे बोलून, मुळीच खुश नाही हे पण बोलते ! #अर्थ #प्रेम #मराठी #लेखनी
Kunal Salve
तुझाच सुगंध माझ्यात दरवळत होता येतांना मी लावलेला PERFUME जातांना अस्तित्व शोधत होता !— % & इत्र इत्रची वरचढ 🖤 #lovequote #मराठी
worldofpoetry__
असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही". ~श्रेयाG ©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा #Light
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
Tushar SS Ghardekar
प्रिय मी , ती ऊब होती सोबतीला. बहुतेक त्या सुर्यातील आगिप्रमाने, कधी न समजून घेणाऱ्या उद्रेकाची असेल . ज्या मध्ये माझा मी असताना ही 'शुन्या' प्रमाणे जगणाचे आणि झिजण्याचे कारणे शोधून शोधून स्वतःशीच स्वतःसाठी स्वातंत्र्याचा लढा लढवीत होतो. स्वतःला मारून पेटवून स्वतःचीच राख एका कोरड्या पडलेल्या नदी मध्ये सार करीत होतो. स्वतःला शत्रू पलीकडे समजून, एकांतात कुठे तरी काळोख बघून, अतिशय प्रेमाने आपल्याच हृदयात खंजिराने वार करायचे. मग काय आपणच केलेल्या गुन्ह्यांवर ठामपणे मनाच्या कटघर्यात उभे राहून न्याय मागत सुटायचे ( फक्त हातातील रक्त कोणाला दिसू नये ). असेच आपल्यातील असंख्य विचारांची हत्या करायची, मनाचा आणि विचारांचा संबंध तोडून टाकायचा परत स्वतःचा उद्रेक होई पर्यंत ... ©Tushar SS Ghardekar #alone #विचार #जीवन #लेखक #मराठी #thoughts #marathiquotes #yqmarathi #Life