Nojoto: Largest Storytelling Platform

New आले ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आले ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आले ना.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

कोरोनामुळे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #Collab ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले

read more
ह्या कोरोना काळात 
कित्येक आपल्या लोकांना गमावले,
लॉकडाउन मुळे ना कुणाजवळ जाता आले,
ना कुणाचे शेवटचे दर्शन घेता आले. कोरोनामुळे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #collab 
ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले

Secret Quotes

खरंच खरं आहेत का या गोष्टी, मग मला का भ्रमात ठेवताय मी आधीपासून विचारतो खरं असेल तर काय नाही होणार आहे तो विश्वास तुटेल पण एकदाचं दूर तरी हो

read more
सगळे योग्य आहेत सगळं काही
चांगले होत असेल,
जगाच काही घेणं देणं नाहीत मग
मला एक उत्तर द्यायचं तुम्ही,
वाईट तर मीच होतो ना, अडचण
तर फक्त माझीच होती का, 
आज काहीच फरक नाही पडत कुणाला
जग काय म्हणत त्याचा तर मग तिथे
सगळे चालतात आज फक्त मी नको होतो
असच ना,
कुणाला काय कुणाची गरज येथे गरजी 
तर आम्हाला आहेत ना फक्त, 
आमच्या जागा आज भरलेल्या दिसताय
या अर्थि कोणी तरी,  खरंच खरं आहेत का या गोष्टी, मग मला का भ्रमात
ठेवताय मी आधीपासून विचारतो खरं असेल तर
काय नाही होणार आहे तो विश्वास तुटेल पण एकदाचं
दूर तरी हो

प्रकाश साळवी

... मला ना आले !

read more
... मला ना आले !

माझेच शब्द असले पाळता मला ना आले
करार आपले सहज जाळता मला ना आले
**
लाखात अशी देखणी तू चंद्राची चांदणी
नजरेत भाव दिसता भाळता मला ना आले
**
बजावून सांगितले मनाला तरीही जरी
अखेर सत्य काय ते टाळता मला ना आले
**
विसरू कसा मी त्या धुंद मैफिलीला
ते सूर अंतरी सांभाळता मला ना आले
**
केस काळे कुरळे जणू नागिणी त्या
फुल मोगऱ्याचे ही माळता मला ना आले
**
जणू शब्द माझे जरी वाटल्या धुंद वाटा
तरी ग्रंथ जीवनाचे चाळता मला ना आले
**
करी आठवण त्या वीरांची कधी "प्रकाशा"
जयांसाठी कधी आसवे ढाळता मला ना आले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२४/०८/२०२०
संध्या : १७:१८ ... मला ना आले !

Saurabh Tiwari

#LOVEGUITAR नींद आये ना आये #शायरी

read more
mute video

swapnतरंग

डोळे भरून आले न् अश्रू ना दिसणार..... #nojotophoto

read more
 डोळे भरून आले 
न् अश्रू ना दिसणार.....

Balaji Kshirsagar

खर आहे ना

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile