Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या प्रेमाचे फुलपाखरु Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या प्रेमाचे फुलपाखरु from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या प्रेमाचे फुलपाखरु.

    PopularLatestVideo

Sujata Chavan

#पाऊस तुझ्या-माझ्या प्रेमाचा# #लव

read more
पाऊस होऊन
तु वर्षावास
तनमन चिंब
 भिजवावास

बरस असा
सरीवर सर होऊन
विसरु दे जग
देहभान हरवून

घट्ट मिठीत 
घे सख्या मज
ओठांनी सांगू
ओठांना गुज

        Yedu

©Sujata Chavan #पाऊस तुझ्या-माझ्या प्रेमाचा#

KK

तुझ्या माझ्या प्रेमाला #मराठीकविता

read more
mute video

Dipak patil

##तुझ्या माझ्या प्रेमाची दुनिया 💑

read more
बस्स हे असचं पाहीजे 
आपलं जीवन. ##तुझ्या माझ्या प्रेमाची दुनिया 💑

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. #poem

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं,
प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा,
अन अलगद येऊन मी तुला हसवाव,

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं,
तुझ्याच साठी माझे हृदय असावं.
तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं,
प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं,
                                       नाव नसावं
                                                   नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसाव. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

Chandrakant Dongre

माझ्या प्रेमाचा खेळ

read more
mai to teri kadar kitni karta tha 
lekin tune us kadar ki kadar n ki माझ्या प्रेमाचा खेळ

Sunil Zarikar

माझ्या प्रेमाची ओळख तुच ग..

read more
माझ्या प्रेमाची ओळख तुच ग..
माझ्या अंतर्मनात तुझेच प्रतिबिंब ग..
माझे आयुष्य खुखकर तुझ्यामुळेच ग..
आई वडिलांनंतर माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी 
फक्त तुच ग..
माझ्या जीवनाचा आधार तुच ग..
संकटात खंबीरपणे साथ फक्त तुझीच ग..
स्वतःच्या पेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करणारी तुच ग..
आयुष्य आनंदी करणारी माझी अर्धांगिनी तुच ग..
माझ्या प्रेमाची ओळख तुच ग.. माझ्या प्रेमाची ओळख तुच ग..

✍️Sushil Kedare

माझ्या प्रेमा साठी #poem #nojotophoto

read more
 माझ्या  प्रेमा साठी

अल्पेश सोलकर

सांग तू माझ्या कानी.. दोन शब्द प्रेमाचे....

read more
सांग तू कानी माझ्या....
दोन शब्द प्रेमाचे...!

सांग ते गुपित आता..
उलघडून बंध नात्याचे...! सांग तू माझ्या कानी..
दोन शब्द प्रेमाचे....

patu

तुझ्या प्रेमाचा सहवास #poem

read more
रस्त्यावर पुढे पुढे चालत असतो, पण अचानक पणे समोरून येणारी व्यक्ती, आपले मन जिंकून घेते.
तिचं ते सुंदर  स रूप पाहून मन अगदी भांबावून जाते. तिचं ते हसणं पाहून मन अगदी आनंदी होऊन जाते.
ती समोरून निघून जाते, तरीपण मी तिलाच पाहत राहतो. नंतर तिला प्रपोज करायचं असतं ,पण तिला विचारल्यावर ती म्हणते. मी एंगेज आहे, तेव्हा काही बोलायचं सुचत नाही, आणि काय करू हे ही कळत नाही. तुझ्या प्रेमाचा सहवास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile