Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी प्रेम विडंबन कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी प्रेम विडंबन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

निकेश पाटील

येता जाता रस्त्यात चालताना
सतत तिचाच विचार करणं 

ओळख पाळख नसतानाही 
सारखं सारखं तिलाच बघणं 

कळत नाही वळत नाही 
मला असं हे जगणं 

तिलाही कदाचित माहीत असेल 
माझं असं हे वागणं 

बोलणं तिचं साधंभोळं 
साधंसुधं तिचं राहणं 

तिच्यासोबत आयुष्य जगावं 
हेच या वेड्याचं स्वप्न #कविता #मराठी #प्रेम

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark

Kunal Salve

 #मराठी 
#कविता
#प्रेम

Dr.Chandu Pawar

थेंब होऊ लागतात शब्द,

सरी गाऊ लागतात गाणी..


नाचतच मग ओढ्याला मिळते,

पावसाचं उनाड पाणी.. #मराठी #कविता#प्रेम

अमोल पाटील

#मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम #poem

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते , त्यात ही 
चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची 
जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता
#महाराष्ट्र
#मी मराठी
#कविता 
#माय मराठी 
#फक्त प्रेम
#खर प्रेम

मयुर लवटे

#BuddhaPurnima विडंबन कविता #Life_experience

read more
आपलं जीवन पातंरवाडी सारखं झालंय, 
लोकायले काम होतं तेव्हा, 
त्यायनं आपल्यासाठी पैकं मोजलंय 
पैकं मोजलंय म्हणून काम काढून घेतलंय. 
काही येळेसाठी पंच पकवान, 
आपल्या पदरात त्यायनं घातलंय 
काम आता आपलं संपलंय. 
म्हणून तं आपल्याले रस्त्यावर टाकलंय 
रस्त्यावर टाकलंय तर, 
आपल्याला रस्त्यावरच्या कुत्र्यांनी चाटलंय. 
त्यायचं चाटून झालं म्हणून 
एक टांग वर करून मुतलंय 
रस्त्यावर पळून आपण आता सडतंय. 
सहन नाही होत अमिरायले 
म्हणून आग लावून जाळतंय 
जो थ्यो फक्त आपलं काम काढतंय. 
आपलं जीवन पातंरवाडी सारखं झालंय... 

-मयुर लवटे #BuddhaPurnima विडंबन कविता

viju patil

# विरह कविता #प्रेम #मराठी कविता

read more
तुझ्या मागुन फिरताना गेलेली माझी वर्ष 
सप्तपदा पेक्षा जास्त असतिल ना......
एका क्षणात मला विसरून कोनसोबत 
सात जन्माचे बन्धन बांधतीयस.....
एका अंघटीत त्याची झालीस अशा अंघट्या 
मी पण बर्याच दिल्या तुला त्याच काय....
अग्न्या दोन्ही बाजुला जाळल्या लोकानी 
कोन बसणार तर कोन झोपणार ...
कोन बाजुला बसणार तर कोन त्यावर झोपणार ...
साक्षीदार असनार अग्नी तुझ्या लग्नाची ....
 माहीत नाही कितवी अक्षता  आहे तुझी
मी शांत सरनावर झोपलोया.....

©viju patil # विरह कविता
#प्रेम
#मराठी कविता

Dr.Chandu Pawar

अर्धवट जळून विझली,
त्या पणतीतली वात..

मग अंधाराचं राज्य,
अन् जीवघेणी ती रात.. #मराठी #शायरी#प्रेम#कविता

स्वच्छंदी वनिता

mute video

vinay khedkar

जगाच्या या अफाट गर्दीमध्ये 
आजही शोधतात नयन माझे तुला सर्वामध्ये #मराठी कविता
#प्रेम
#भंग
#आधार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile