Nojoto: Largest Storytelling Platform

New चोराच्या उलट्या बोंबा अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चोराच्या उलट्या बोंबा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चोराच्या उलट्या बोंबा अर्थ.

Related Stories

    PopularLatestVideo

Subhash Kasar

" दैनिक बोंबा बोंब." #Comedy

read more
" दैनिक बोंबा बोंब."

बातमीदाराने, "Good Friday." निमित्त, दांडी मारली असावी... त्यामुळे कुठलीही बातमी हाती आली नाही.  🤔

फेरफटका..... 😀 " दैनिक बोंबा बोंब."

Mokshada mishra

अर्थ का अनर्थ #Morning #विचार

read more
mohabbat ki ahat ko
aur ishq ki likhawat ko
badal pana aasan nahi hai ae dost

ज़रा सी समझ की फेर में
अर्थ का अनर्थ कर देती हैं ।

कलम 
with mishraji

©Mokshada mishra अर्थ का अनर्थ

#Morning

Lakhan Lal Singh

#बोकबा चला आँरीबारी #Comedy

read more
mute video

☺️Vishu☺️

अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल

read more
आदर आणि अंगावरची चादर कुणाला देऊ नका
आपणच उघडे पडतो अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल

Shweta Gupta

अर्थ का अनर्थ तब हो जाता है,
जब समझने वाले ज्यादा दिमाग लगा लेते है!— % & #अर्थहीन #अर्थ #अनर्थ #quoteliners #perspective #overthinking #yqdidi

vishnu thore

पदराच्या पारंबीवं

read more
पदराच्या पारंबीवं...


उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं


इचावाणी हसू तुझं नागिनीचं चालणं

ओठातले शब्द तुझ्या टिटवीचं बोलणं

आठवांणी तुझ्या सखे मन पोळतं..

पदराच्या पारंबीवं मन खेळतं....


डोळीयाचा डोह तुझा मासोळीची काया

काठावर जवानीच्या नावाडयाची माया

जाळ पिरतिचं तुझ्या मला कवटाळतं..

पदराच्या पारंबीवं मन खेळतं...

उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं...

- विष्णू थोरे,चांदवड. पदराच्या पारंबीवं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile