Nojoto: Largest Storytelling Platform

New चहाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चहाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चहाची.

Related Stories

    PopularLatestVideo

शब्दांचेअवजार

चहाची संगत

read more
mute video

sandy

हि कवीता खास माझ्या मैत्रिणीसाठी... . कधी तु बेफाम कोसळणारा पाऊस. .. . कधी तु पाऊसातल्या पाण्याची छोटीशी सर... . #poem #nojotophoto

read more
 हि कवीता खास माझ्या मैत्रिणीसाठी...
.
कधी तु बेफाम कोसळणारा 
पाऊस. ..
.
कधी तु पाऊसातल्या पाण्याची 
छोटीशी सर...
.

sandy

धुक्यातली पहाट......... रानातून जाणारी एक छोटीशी पायवाट , सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली धुक्यातली एक सुंदर पहाट. पाखरांच्या मंजुळ आव #story #nojotophoto

read more
 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आव

ज्ञानेश्वर मुसळे

खर तर दोस्ता तु सोबत आहे म्हणुन चालायला, बोलायला शिकलो, खेळाच्या मैदानातही मी तुझ्यामुळे टिकलो. मित्रा मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा

read more
खर तर दोस्ता तु 
सोबत आहे म्हणुन
चालायला, बोलायला शिकलो,
खेळाच्या मैदानातही 
मी तुझ्यामुळे टिकलो.

मित्रा 
मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा 
पहिल्यांदा तुच बनला,
तु फक्त लढ, मी आहे म्हणुन
दोस्तीचा धागा ही तुच विणला.

कुणी बोललं तु हसतो कधी
तर माझं उत्तर असतं,
जिवाभावाचे दोस्त सोबत असले की मग,
कारण तेच तर कट्ट्यावर बसुन 
थट्टा करत बिनदास्त फिरवत असतात जग.

फिरताना कधी फिरण्याचा 
आनंद नसतो,
तर फिरताना मित्र सोबत असण्याचा आनंद जास्त असतो,
त्याच मित्रामुळे तर  मी एकटा
कधीच नसतो.

चहाची टपरीवर जाणं तर तुझ्याशिवाय 
ओसाड वाटतं,
भांडण जरी झाली
तरी मैत्रीचं नातं अतुट असतं.


मित्रा तुला थँक्स वैगरे म्हटलं 
तर खुपच त्याचा तुला राग येतो,
कारण मित्र एका रक्ताचा नसला
तरी समजतच नाही तो आपला 
भाऊ कधी बनुन जातो.

मित्रा खरचं तुला मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. खर तर दोस्ता तु 
सोबत आहे म्हणुन
चालायला, बोलायला शिकलो,
खेळाच्या मैदानातही 
मी तुझ्यामुळे टिकलो.

मित्रा 
मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा

sandy

एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला #story #nojotophoto

read more
 एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा 

“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला

sandy

लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग् #story #nojotophoto

read more
 लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?
दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्

Vrishali G

चहाचा पेला

read more
चहाचा पेला ओठाला लावला की रोमांच उठतात शरीरावर..
कधीतरी तुझ्या ओठांचा स्पर्श
झालेला असतो त्यावर 😊 चहाचा पेला

Akki

#चहाच कारण #poem

read more
तिने मला चहाला बोलवलं होत
पिता पिता मी हळूच तिला खुणवलं होत
अजून एक कप मिळेल का ?
चहाच्या प्रोग्राम नंतर आपलं जुळेल का ?
ती हसून फक्त एवढीच बोलली होती ,
लग्नात नंतर माझ्या हातचा चहा  तुम्हाला चालेल का?
दोन सेकंद माझी नजर तिच्यावरच होती
नंतर मात्र मी teaच्या कडे पाहिल
कारण, 
पहील प्रेम माझ tea होती. 
ती मात्र कोड्यात होती
चहा भेटीच कारण आहे की चहासाठी ही भेट आहे 
मी फक्त चहा प्यायला आलो होतो 
पण आज माझ्या चहाच कारण ती आहे. 
                                       अक्षय ठोंबरे #चहाच कारण

Godambari Negi

'किसान चाची'
1-
नार बिहार प्रांत की, वामा अति वो शांत थी।
स्व जीवन में क्रांत थी, काज करती लगन।।

कोख उसकी ना भरी, संग न थी सहचरी।
आँखें आँसुओं से भरी, सहे ज्वाल सी अगन।।

ब्याह के नौ साल बाद, कोख हो गई आबाद।
मन का मिटा विषाद,खिला कोख में सुमन।।

हुई घर से अलग,लगा कतराने जग।
ढूँढ लिया नया मग, खोल अचार भवन।।

2-
शाक भाजी तरकारी, उगा बैठी प्यारी-प्यारी।
खाद्य तकनीक सारी, सीखी होकर मगन।।

फैल गया काम धाम, चाची हुआ जग नाम।
रात दिन बैठ घाम, किया श्रम था गहन।।

मंत्री संत्री करें वाह, जगी अचार की चाह।
चाची की निहारें राह, करें उसको नमन।।

बढ़ गए हाथ तब, बेटी भी थी साथ अब।
कष्ट मिट गए सब, ठंडी हो गई तपन।।

©Godambari Negi #किसान #चाची

SUSHANT BHARTI

#Likho हमारे चाची #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile