Nojoto: Largest Storytelling Platform

New होत्याचे नव्हते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होत्याचे नव्हते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होत्याचे नव्हते.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
स्वप्नांच्या समुद्रात,सारे काही वाहून गेले,
शंकेच्या एका लाटेने,होत्याचे नव्हते केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांच्या समुद्रात...
#स्वप्नांच्यासमुद्रात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #Collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणा #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीcollab #मराठीcollab1

read more
होत्याचे नव्हते,
आणि नव्हत्याचे होते करून जातात.
काही क्षण असे येतात,
जे क्षणार्धात आयुष्य बदलून जातात. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य" #वेगानेबदलणारेआयुष्य हा सुंदर विषय hRuturaj Adkar यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य,
वाऱ्याच्या वेगानेच बदलत असते.
कुठल्याही क्षणी होत्याचे नव्हते,
करायला तयार असते.
सज्ज राहावे आपणही आयुष्यात,
येणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करायला.
वारा ही मग लाचार झाला पाहिजे,
आपली वेगाची दिशा बदलायला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य"
#वेगानेबदलणारेआयुष्य

हा सुंदर विषय
hRuturaj Adkar यांचा आह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
नेहमीच नडतो हा 'मी' पणा
नाते ही तोडतो हा 'मी' पणा.
दुरावा वाढवतो हा 'मी' पणा
गर्व ही अंगी भरतो हा 'मी' पणा.
नावाची माती करतो हा 'मी' पणा
होत्याचे नव्हते ही करतो हा 'मी' पणा.
प्रत्येक बाबतीत आडकाठी हा 'मी' पणा
लोकांच्या नजरेत ही खटकतो हा 'मी' पणा.
म्हणूनच 'मी' नाही आपले म्हणत नाती जोडा
मारक आहे हा 'मी' पणा ह्या 'मी' पणाला सोडा. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात नवीन दिवसाची सुरुवात नव्या एका विषयाने करुयात. बदल हा निसर्गाचा नियम आहे हे आपल्याला माहितीय, यावरुनचं आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #घडतो

read more
विचारू नये कुणी की
बदल कसा घडतो,
जेव्हा एखादी घटना अशी घडते
जी अचानक आयुष्याला कलाटणी देते,
होत्याचे नव्हते करते जे नाही ते कसे मिळवावे ह्याची शिकवण देते,
मनावर खोलवर ह्या घटनेचा आघात घडतो,
तेव्हा कुठे समज येते बदल असा घडतो. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
नवीन दिवसाची सुरुवात नव्या एका विषयाने करुयात.
बदल हा निसर्गाचा नियम आहे हे आपल्याला माहितीय,
यावरुनचं आजचा विषय

pooja d

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता

pooja d

अस म्हणता येणार नाही
नाही केला प्रयत्न तुला मिळवण्याचा...!
नव्हता तुझाच विचार 
पुन्हा एकदा माझ्यात रमण्याचा......!! Image source pinterest
#नव्हते #विचार #नाही #केला #प्रयत्न #रागातलंप्रेम #चारोळी

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रानों वेळ झालीय दिवसातल्या दुसर्या नवीन विषयाची. आताचा विषय आहे वाटले नव्हते... #वाटले #नव्हते #Collab #yqtaai Best YQ Mara #YourQuoteAndMine

read more
वाटले नव्हते 
की कधी तू माझ्याशी बोलशील
वाटले नव्हते 
कधी तू माझ्या बदल काही भावना ठेवत अशील
वाटले नव्हते 
की माझ्याशी तू प्रेम करशील
वाटले नव्हते 
की तुला मी आवडेल
वाटले नव्हते 
की आपण कधी एकत्र येऊ 
वाटले नव्हते 
की तू माझ्यासोबत आहेस
वाटले नव्हते 
की अस घडेल 
वाटले नव्हते 
की तुझा साथ सुटेल 
वाटले नव्हते 
की तू पन सोडून जाशील  शुभ संध्या मित्रानों 
वेळ झालीय दिवसातल्या दुसर्या नवीन विषयाची.
आताचा विषय आहे
वाटले नव्हते...
#वाटले #नव्हते
#collab #yqtaai 
Best YQ Mara

Sagar Bangar

*काही नव्हते सरणावर जळून झाले खाक...!! नाही सापडली माणुसकी शोधली सारी राख...!!* #Lohri #makarsankranti2022 #Trending #marathikavi marathiv #marathivichar #मराठीविचार

read more
काही नव्हते सरणावर जळून झाले खाक...!! नाही सापडली माणुसकी शोधली सारी राख...!!

©Sagar Bangar *काही नव्हते सरणावर जळून झाले खाक...!! नाही सापडली माणुसकी शोधली सारी राख...!!*

#Lohri #MakarSankranti2022 #Trending #marathikavi #marathiv

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मज नव्हते ठाऊक... #मजनव्हतेठाऊक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिह #YourQuoteAndMine

read more
मज नव्हते ठाऊक,प्रेमाचे ही प्रकार असतात,
कुठे किरकोळ तर कुठे घाऊक असतात.
तुकड्यातुकड्यात मावते कुणाचे प्रेम,
तर कुणाचे पूर्ण आसमंतात ही मावत नाही,
मज नव्हते ठाऊक प्रेम इतके कमकुवत असते,टिकाऊ नाही.
भेटलो कुठे तर ठीक नाहीतर काही फरक पडत नाही,
मज नव्हते ठाऊक,असेही असते प्रेम,
जे फक्त दिखाऊ असते अंतर्मनातून काही उपजत नाही. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मज नव्हते ठाऊक...
#मजनव्हतेठाऊक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile