Nojoto: Largest Storytelling Platform

New बेरीज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेरीज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेरीज.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

'वजा ' वर पाय देऊन ' बेरीज ' शिखरावर पोहचलोय... ' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय.. नियतीने ' भागाकार ' करून बाकी शून्यावर थांबलोय.. © अल्पेश सोल #Mumbai #yqquotes #maharashtra #yqmarathi #अहंकार #बेरीजवजाबाकी

read more
 'वजा ' वर पाय देऊन
' बेरीज ' शिखरावर पोहचलोय...
' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय..
नियतीने ' भागाकार ' करून
बाकी शून्यावर थांबलोय..  'वजा ' वर पाय देऊन
' बेरीज ' शिखरावर पोहचलोय...
' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय..
नियतीने ' भागाकार ' करून
बाकी शून्यावर थांबलोय..
© अल्पेश सोल

Pravin Khillare

🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ #philosophy #जीवनअनुभव

read more
🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤

©Pravin Khillare 🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤

#philosophy

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्य हे असंच आहे,आज सुख तर उद्या दुःख आहे.
काही दिवसांसाठी असते सुख,आनंद घेत मनसोक्त जगावे.
सुखाप्रमाणे दुःख ही काही दिवसाचे असते,
कुरवाळत त्यास उगाच का रडत बसावे.
आयुष्याचे गणित हे असेच असते,
सुख दुःखाची त्यात,बेरीज वजाबाकी असते. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

Nidhi

ये हैं छह सुपरफूड जो कैंसर से लड़ने में हैं मददगार! नई दिल्ली: कैंसर दुनिया में सबसे खतरनाक बीमारी से एक के रूप में मानी जाती है। एक इस घा #Fitness

read more
 ये हैं छह सुपरफूड जो कैंसर से लड़ने में हैं मददगार! 
 नई दिल्ली: कैंसर दुनिया में सबसे खतरनाक बीमारी से एक के रूप में मानी जाती है। एक इस घा

OP YADAV OFFICIAL

बेरी बेरी कमर ताकता #Love

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile