Find the Latest Status about विना कानाखाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विना कानाखाली.
Krishna Kumar Sharma
मुझे किसी मौहब्बत नही शिवा तेरे. ।मुझे किसी की जरूरत नही शिवा तेरे तेरे विना भी क्या जीना
Sonali wadhave
Maa माझी आई आणि माझा बाप यांतच माझं संपूर्ण जग आहे. आई साठी एक ओळ नक्की लिहा. ©Sonali wadhave स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी।
priya Shubham Priyanshu
गेले ते दिवस, जेव्हा होतो आपण सोबत बस राह्ल्या त्या आठवणी आता तर हे दिवस पण जात नाही तुझ्या विना मला राहण होत नाही. तुझ्या साठी मी होतो तुझा बाळ बाळा पेक्षा ही मी काही कमी नाही खरच तुझ्या विना मला आता राहण होत नाही. इतकी का करतेस तू काडजी म्हाझी, काडजी करण्या इतका मी लहान नाही कस सांगू यारं तुझ्या विना मला राहण होत नाही. तुझा हसरा तो मुख विसरून द्याचा म्हाझे सर्व दुःख तुझ्या इतकं म्हाझ्या साठी कोणत सुख नाही बस आता तुझ्या विना मला राहण होत नाही 24 तास मला तुझ्या शिवाय आठवणार कुणी नाही बस खुप झाल, आता तुझ्या शिवाय मला राहण होत नाही. :-शुभम मोरे ©Shubham R. More तुझ्या विना आता राहण होत नाही #my_happiness