Nojoto: Largest Storytelling Platform

New तेजस्विनी हिंदी फिल्म Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेजस्विनी हिंदी फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेजस्विनी हिंदी फिल्म.

    PopularLatestVideo

omprakash

हिंदी फिल्म सॉन #लव

read more
तुम बदले से बदले बदल गये हों।
साथ निभाने की जो कसमें खाई।
वो तुम भूल गये हों
             वो.......
तुम......
बड़ी चोट सी लगी है,मेरे दिल में।
साथ निभाने से पहले तुम साथ छोड़ गये हों।
         साथ छोड़.......
  तुम.......
मेरी मोहब्बत का क्या कसूर था ।
जो मेरी मोहब्बत को ढुकारा।
गये हों
         तुम.......
सपने जो देखे थे ।
वो अधूरे हो गये हैं।
     वो अधूरे.......
तुम.......


 लेखक।  ओमप्रकाश जाडन

©omprakash हिंदी फिल्म सॉन

Har Thakur Rock

Chor 420 हिंदी कॉमेडी फिल्म #Life

read more
mute video

Manojkumar Srivastava

मेरा एक पसंदीदा फिल्मी गाना!फिल्म: मिलन# #फ़िल्म

read more
mute video

Rajkumar

हनुमान फिल्म एल हनुमान फिल्म हिंदी में हनुमान फिल्म का ट्रेलर हनुमान फिल्म 2024 हनुमान फिल्म के गाने हनुमान फिल्म के गाने तेलुगु हनुमान फिल् #films

read more
mute video

Death_Lover

तेजस्विनी..!!! #Shayari

read more
मृगनयनी-सी चंचल है वो और कोई चल नटखटी चलती है,
जैसे अधर में हो जान कोई, वो नित्य तेजस्विनी बन गगन में जलती है॥ तेजस्विनी..!!!

Archana Deshpande-Pol

ती.. तेजस्विनी..

read more
मातृत्वाचे लेणे तीला..
वात्सल्याची कास तीला..
देवत्वाचा भास तीला..
परंपरांचा जाच तीला..
                            क्षितीजाची आस तीला..
                            पूर्णत्वाचा ध्यास तीला..
                            पुर्णत्व साकारताना..
                            वादळांचा त्रास तीला..
नभांगणाचे स्वप्न तीचे..
घरट्याचेही भान तीला..
स्वप्न उरी जगताना..
बंधनांचा शाप तीला..
                            कर्तृत्वाची मशाल घेता..
                            चाकोरीची आच तीला..
                            ध्येयासक्त नजर तीची..
                            सक्तीची काच तीला..
वर्तुळातच बंधीत ती..
लक्ष्मणरेषेचा बांध तीला..
2सौंदर्याचे लेणे तीचे..
भोगदासी नाव तीला..
                           वासनांची शिकार ती..
                           शीलत्वाचा फास तीला..
                           विटंबनेचे हार घालूनी..    
                          व्याभिचारीत्व बहाल तीला..
उमलणारी मुग्ध कळी ती..
वेदनांचा भार तीला..
गर्भातच मरण्याचा..
आजही शाप तीला..
                            तेजोमय पणती ती..
                            प्रकाशाचा ध्यास तीला..
                            प्रेरणेची दीपमाळ ती ..
                           वंदनीय स्थान तीला..
वंशवेल वाढवण्याचे..
स्रीत्वाचे वरदान तीला..
प्रसववेणा साहून ती..
कृतकृत्य करी मातृत्वाला..

©अर्चना देशपांडे पोळ. ती.. तेजस्विनी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile