Nojoto: Largest Storytelling Platform

New दारिद्र्य उद्दिष्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दारिद्र्य उद्दिष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दारिद्र्य उद्दिष्ट.

    PopularLatestVideo

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
पैशाने पैसा मिळवू शकता, त्याच पैशाने माणसे सुद्धा विकत घेऊ शकता पण इज्जत पैशाने मिळत नाही तर ती कमवावी लागते आणि इज्जत कमवण्यासाठी त्यासाठी चारित्र्य त्या लायकीचे असावे लागते. आणि ते चारित्र्य इज्जत देण्याच्या लायकीचे आहे कि नाही हे तपासायचे असेल तर एकदा तुम्हीच तुमचे गाव फिरून बघा तुम्हाला मिळणारी इज्जत तुम्हाला तुमच्या चारित्र्याची लायकी दाखवून देईल.

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे.. #चारित्र्य

अल्पेश सोलकर

स्वप्न श्रीमंतीचे पडत होते... नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य

read more
स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
  नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
नाव माझे दारिद्र्य रेषेत होते..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य

Quotes of Adi

चारित्र्य का पतन मतलब व्यक्ति का विनाश,
संस्कार का पतन मतलब कुटुंब का विनाश,
शिक्षण का पतन मतलब समाज का विनाश । #चारित्र्य #संस्कार #शिक्षण #समाज_निर्माण   
YourQuote Baba 
YourQuote Didi

India is great.

काल हर, रोग हरः, कष्ट हरः, दारिद्र हरः,हर हर महादेव #Life

read more
mute video

India is great.

काल हर, रोग हरः, कष्ट हरः, दारिद्र हरः,हर हर महादेव #Life

read more
mute video

Sagar Bangar

ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तु

read more
ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे."

सागर बांगर©®

©Sagar Bangar ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile