Nojoto: Largest Storytelling Platform

New जमल्यास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जमल्यास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जमल्यास.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे रुप तुझ... #रुपतुझ चला तर मग लिहूया. जमल्यास हायकू रचना करा. माहिती paid story #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मंतरलेले
रूप तुझे पाहुनी
पडे मोहिनी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
रुप तुझ...
#रुपतुझ
चला तर मग लिहूया.
जमल्यास हायकू रचना करा.
माहिती paid story

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जमल्यास आज कमेंट वर बोलुयात. आजचा विषय आहे होते मनात उलथा पालथ... होतेमनातउलथापालथ चला तर

read more
मिळत नाही उत्तर माणसं असं का वागतात...
मला तर वाटतं माणसं रेषांसारखं जगतात...
काही माणसं तिरकी भासतात...
चांगलं म्हटलं तरी तिरकस बोलताना दिसतात..
काही माणसं तुटक वागतात
तुटलेल्या आयुष्याच्या धाग्याचे कारणं मागतात...
काही माणसं लहरींप्रमाणे असतात...
यशापयशाच्या लहरींतून मार्ग काढताना दिसतात...
काही माणसं सरळ रेषेसम असतात
आयुष्याशी दोन हात करण्यास ती सक्षम असतात...
तरीही होते मनात उलथापालथ  
मिळत नाही उत्तर माणसं असं का वागतात...
नाही म्हटलं तरी माणसं रेषांसारखं जगतात...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
जमल्यास आज कमेंट वर बोलुयात.
आजचा विषय आहे
होते मनात उलथा पालथ...
#होतेमनातउलथापालथ

चला तर

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे रुप तुझ... #रुपतुझ चला तर मग लिहूया. जमल्यास हायकू रचना करा. माहिती paid story #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रूप तुझ पाहून शब्द रात्रभर जागले 
तुला गेली मी क्षण क्षण टिपत,मग कमालच 
ओठांवर आलेल्या माझ्या शब्दांना 
तुझ्या गुलाबापाकळ्यांनी कैद करून घेतले ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
रुप तुझ...
#रुपतुझ
चला तर मग लिहूया.
जमल्यास हायकू रचना करा.
माहिती paid story

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जमल्यास आज कमेंट वर बोलुयात. आजचा विषय आहे होते मनात उलथा पालथ... होतेमनातउलथापालथ चला तर

read more
मिळत नाही उत्तर माणसं असं का वागतात...
मला तर वाटतं माणसं रेषांसारखं जगतात...
काही माणसं तिरकी भासतात...
चांगलं म्हटलं तरी तिरकस बोलताना दिसतात..
काही माणसं तुटक वागतात
तुटलेल्या आयुष्याच्या धाग्याचे कारणं मागतात...
काही माणसं लहरींप्रमाणे असतात...
यशापयशाच्या लहरींतून मार्ग काढताना दिसतात...
काही माणसं सरळ रेषेसम असतात
आयुष्याशी दोन हात करण्यास ती सक्षम असतात...
तरीही होते मनात उलथापालथ  
मिळत नाही उत्तर माणसं असं का वागतात...
नाही म्हटलं तरी माणसं रेषांसारखं जगतात...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
जमल्यास आज कमेंट वर बोलुयात.
आजचा विषय आहे
होते मनात उलथा पालथ...
#होतेमनातउलथापालथ

चला तर

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जमल्यास आज कमेंट वर बोलुयात. आजचा विषय आहे होते मनात उलथा पालथ... #होतेमनातउलथापालथ चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होते मनात उलथा पालथ शब्दांची 
तुझ्या असण्या-नसण्याच्या  प्रश्नोत्तरांची 
राहते चाहूल गोंगावत नको नको त्या विचारांची 
लढाई अशीही राहते कधी सर्रास 
तुझ्या माझ्या व्यक्त नसलेल्या प्रेमाची !  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
जमल्यास आज कमेंट वर बोलुयात.
आजचा विषय आहे
होते मनात उलथा पालथ...
#होतेमनातउलथापालथ

चला तर

सुतार अक्षय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे रुप तुझ... #रुपतुझ चला तर मग लिहूया. जमल्यास हायकू रचना करा. माहिती paid story #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ हे देखण रूप पाहता 
मन माझे गेले त्यात हरवून.
तुझ्या डोळ्यांची ती अदा पाहून,
असं वाटतं की ही नजर अशीच ठेवावी 
डोळ्यांत साठवून......♥️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
रुप तुझ...
#रुपतुझ
चला तर मग लिहूया.
जमल्यास हायकू रचना करा.
माहिती paid story
loader
Home
Explore
Events
Notification
Profile