Nojoto: Largest Storytelling Platform

New मेल्यावरी जगाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मेल्यावरी जगाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मेल्यावरी जगाचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान उरले ना जगाचे... #भानउरलेनाजगाचे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
पाहिले तुला,क्षणात पडलो प्रेमात,
अन् वेगळ्याच दुनियेत हरवून गेलो.
भान उरले ना जगाचे मला मग,
असा तुझ्या विचारात गुंतून गेलो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान उरले ना जगाचे...
#भानउरलेनाजगाचे 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

सरफिरी®

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरच #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
नव्या धरतीची माती
नव्या फुलांची स्वप्नं
आणि इंद्रधनू चे नवीन रंग...

नवीन रचना
नवीन घरं
नवे प्रसव
उल्हासित मनं

नवे लोकतंत्र
नवे अर्थकारण
नवे नेतृत्व
नवीन शासन

प्रज्वलित आशा
उजळलेले दिप
बहरलेली नाती
हेच खरे नवीन आश्वासन.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नव्या जगाचे आश्वासन...
#नव्याजगाचेआश्वासन

 चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरच

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरच #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
पाणी वाचवू,झाडे वाचवू,
प्रदूषणापासून होणारी हानी वाचवू.
नव्या जगाचे आश्वासन आहे हे,
सत्यात उतरवून खरे करून दाखवू. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नव्या जगाचे आश्वासन...
#नव्याजगाचेआश्वासन

 चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरच

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जेव्हा सगळं बदलणार... #जेव्हासगळंबदलणार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
वाईट गोष्टी दिसता समोर,
काय मी डोळे मिटून राहणार..
आहे जरी आज मी भला,
काय उद्या ही मी असाच राहणार.
बदलणार जेव्हा साऱ्या जगाचे नियम,
जेव्हा सगळं बदलणार..
बदलणाऱ्या त्या जगात,
काय मी ही मला बदललेला पाहणार.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
जेव्हा सगळं बदलणार...
#जेव्हासगळंबदलणार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडावे विचार करणे जगाचे,
चार क्षण जगावे आनंदाचे.
स्वतःकडेही पाहावे कधी तरी,
इतरांचे म्हणणे मनावर न घ्यावे.
प्रत्येकालाच असतात विचार प्रपंचाचे,
म्हणून काय सतत तिकडेच लक्ष द्यावे.
कधीतरी असेही वेगळे वागावे,
करुनी विचारांची होळी मनमोकळे जगावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

अमिष एकता एकऩाथ सावंत

शिक्षक दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 SPECIAL POEM FOR TEACHERS DAY❣️🙏 आई – बाबांनी आम्हास जीवन दिले पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले … आई #poem #nojotovideo #krishna_flute #ek_kshanikkavi

read more
mute video

Secret Quotes

नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे आणि

read more
तिला नाही माहित ती जे करते तिथे
ती स्वतःहून नजरेतून माझ्या उतरत जात
आहेत,
संमेलण नाव इज्जत हा फक्त एक हेवा आहे,
खर तर पैशा मागे पळणारी ती पण आहेतच,
खेळ पण त्यांचे च नाव नोंदणी पण तेच करत
आहेस, आपोआप कुणाला जवळ करून ते
मणी आग ते सहज भडकवत आहेत,
समजावून सांगणं तिला आता कठीण आहेत
शेवटी नाद तिला वेगळेच लागत आहेत,
मी म्हणत नाही लिखाण वाचण बोलणं हे चुकीचं
आहेत पण त्यात जे स्वार्थी लोकं आहेत ते त्यांचे
खेळ हे चांगलेच लक्षात येत आहेत,
नाव नोंदणी तिची आधीच झाली असेल पण खरंच
ती जेवढी त्या गोष्टीत जात आहे तेवढीच ती माझ्या
मनातून उतरत आहेत तेवढा विश्वास ती हाताने
गमावतं आहेत,
   -AS Patil✍️ नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून
तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे
जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे
आणि

Secret Quotes

जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस, मी राहू नाही शकत दूर हे माहित असता

read more
काही त्रास भासता नको नकोशी झालंय त्यात
आजारी शरीर हे सगळे काही चेक करून बघितलं
कुठेच काही नाही तरीही नेमकं होत काय हेच काय
समजत नाहीये मला,
दूर जाण्या आधी तिला एवढे माहित असत तर बरं
झालं असतं नेमकं आपलं असणं आणि नसणं या
मुळे समोरच्या व्यक्तीला काय वेदना होतात हे जर
माहित असत तर दूर जाण्याची तिच्या मनातंच काय
स्वप्नात सुद्धा विचार आला नसता अचानक समजलं
तर घामाने पूर्ण ओला होतो मी काळजाचे ठोके सुद्धा
त्यांची जागा चुकतात जीव नखात येतोय एका
क्षणात जीव पण जाऊ शकतो त्या धक्याने,
सहज आणि सोपं वाटत तिला कायम कुणाच प्रेम
जीव हा फक्त बोलण्याचा विषय वाटतो जगाला हे
त्यालाच माहित असत ज्या सोबत हे घडत असत,
माझे खोटे वाटेल कधी माझ्या मित्रांना विचारून बघ
म्हणा सांगतील माझी परिस्तिथी नीट आणि स्वतःला
जाणून घेयच असेल तर येऊन बघ म्हणा जवळ कधी
कळतील वेदना जिव्हाळा प्रेम हे काय असत नेमकं म्हणून.
   -AS Patil✍️ जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट
माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस,
मी राहू नाही शकत दूर हे माहित असता

Secret Quotes

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज

read more
  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile