Nojoto: Largest Storytelling Platform

New सोपे विणकाम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोपे विणकाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोपे विणकाम.

Related Stories

    PopularLatestVideo

B Sumedh

शिक्षक होणे सोपे नाही!

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस #FriendshipDay #मराठीशायरी

read more
अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा 

भेट स्वतःला तू स्वतःची किंमत कळण्यासाठी
कवडी म्हणुनी वावरणेही सोपे नसते मित्रा

रोज वेगळे रूप घेउनी मृत्यू येतो दारी 
हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा 

चेहऱ्यावरती कल्पकतेचा जरिही नकाब असला  
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा

पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी
आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा 

हात हलवुनी,निरोप घेता,अंगण होते छोटे
लेक सासरी पाठवणेही सोपे नसते मित्रा 

जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असुदे भाषा
माणुसकीचे बंध शोधणे सोपे नसते मित्रा

©Smita Raju Dhonsale अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस

Sarita Prashant Gokhale

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी #मराठीशायरी

read more
mute video

Sagar Ahirekar

*गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

read more
 *गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

Vaibhav Thakre

सुरेश भटांची एक मराठी कविता मी कोणाला कळलोच नाही शत्रू कोण आणि मित्र कोण गणिताचे कोडे अजून तरी सोपे नाही #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... #आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या पुस्तकात,
प्रत्येक पानावर नवे धडे,
काही समजण्यास सोपे 
तर काही अवघड थोडे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या पुस्तकात...

#आयुष्याच्यापुस्तकात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

sandy

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. #Quote #nojotophoto

read more
 विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड
उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हटलं तर सोपं आहे सगळं
करायला खूप अवघड आहे.
जीवन खूप सुंदर आहे,म्हणणे तितके सोपे,
पण जगणे खूप अवघड आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आजचा विषय आहे

म्हटलं तर सोपं आहे सगळं..
#म्हटलंतरसोपंआहे

yogesh atmaram ambawale

आईचा वाढदिवस #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #Collab #yqmarathicharoli कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आ

read more
कित्येक पाने लिहिली,
लिहित आहे फक्त "आईसाठी".
वाचतो तेव्हा जाणवते 
कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी".
वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी".
रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी".
शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी".
एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 "आई" फक्त तुझ्यासाठी. आईचा वाढदिवस
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #collab #yqmarathicharoli 
कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्न खूप आहेत नयनी,
पूर्ण करायचे ठरवले मनी.
प्रयत्न करत राहता जाणविले,
इतके सोपे नसते ते जीवनी.
आयुष्याच्या वळणावर नेहमीच,
स्वप्नांची धुसर वाट आडवी येते.
वळताना त्या वाटेवर,
पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile