Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांनी र् Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांनी र् from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांनी र्.

    PopularLatestVideo

Kunal Salve

लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस #गुलाबदिवस

read more
तू दिलेला गुलाब आज वहीत पाहिला 
आजही तो तुझी आठवण करून देतो
गुलाबानं प्रेम व्यक्त होत नसतं हे 
वहीच्या पानांना सांगून जातो
  लेखकानों💕
आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं.
पण मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस

Dilip Singh Harpreet

मांडबा मं तो घणो सारो मांडतौ "हरप्रीत" पण जै खयाल छो अब याद आबा सूं र् यो।। ♥️🌹 दिल की बांता दिलीप सिंह हरप्रीत 🌹♥️ #RajasthanDiwas rajas #राजस्थान #राजस्थानी #दिलीप_सिंह_हरप्रीत #dilip_singh_harpreet

read more
mute video

pooja d

#2000thQuote 2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

read more
एका दुःखात सुरू झालेला प्रवास,
2000 वर येऊन पोहोचला।
सुखात सर्वच सोबत होते
पण एकटेपणात शब्दांनी साथ दिली
त्याच शब्दांची गुंफण करून कविता केली।
आधी शायरी, मग चारोळी, हायकू, तीन ओळी, 
मुक्तछंद असे अनेक प्रकारात कविता लिहिली ।
कुणाला आवडल्या, कुणाला नाही आवडल्या 
तरी लिहिणं काही थांबवल नाही।
उद्या मी असेन नसेन काही माहीत नाही,
पण, "पूजा डोमाळे" कवितेत कायम जिवंत असेन।।
सर्वांचे मनःपूर्वक आभार 
🙏🙏🙏🙏🙏🙏 #2000thquote  
2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏
अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

Vinod Umratkar

लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाबदिवस१

read more
बेगडी पिरमाचा
बेगडी हा दिस।
गुलाबाच्या नावानं पडे 
खऱ्या पिरमाचा किस।— % & लेखकानों💕
आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं.
पण मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस

Sujata Darekar

लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाबदिवस

read more
गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं असं नाही
पण गुलाबाने व्यक्ततेस नज़ाकत येते
डोळ्यात गुलाबी रंग चढतो मार्दवाचा
आणि तरल नात्याची रूजुवात होते लेखकानों💕
आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं.
पण मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस

Rashmi Hule

प्रेम गुलाब से ही व्यक्त नही होता लेकीन सुकोमल भावना आती है मन में जब गुलाब को स्पर्श करते है... जैसे प्रेम में.... लेखकानों💕 आज सर्वां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाबदिवस१

read more
नाही...
पण गुलाब कोमल... स्पर्श करताना ही एक हळूवार भावना येते मनात...जशी प्रेमात... 
— % & प्रेम गुलाब से ही व्यक्त नही होता
लेकीन सुकोमल भावना आती है मन में 
जब गुलाब को स्पर्श करते है... 
जैसे प्रेम में.... 


लेखकानों💕
आज सर्वां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवाळी जवळ येत आहे आजचा विषय आहे आली आली दिवाळी आली.. #आलीआलीदिवाळीआली चला तर मग लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आली आली दिवाळी आली,
रंगरंगोटीने घर सजविले कुणी,
कुणी घरावर सुंदर रोषणाई केली.
नवनवीन कपडे परिधान केले सर्वांनी
नि खूप सारे फटाके ही वाजविले.
फराळाची ही लज्जत घेतली सर्वांनी
कुणी शंकरपाळी तर चकली खाल्ली कुणी. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
दिवाळी जवळ येत आहे
आजचा विषय आहे
आली आली दिवाळी आली..
#आलीआलीदिवाळीआली
चला तर मग लिहु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile