Nojoto: Largest Storytelling Platform

New तिच्यासाठी जगलो तिच्या नाही आधार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिच्यासाठी जगलो तिच्या नाही आधार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिच्यासाठी जगलो तिच्या नाही आधार.

    PopularLatestVideo

SuReKha😊🙂

तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

read more
माझं लिहिण,
गायकी आवाज,
साधी राहणी 
सर्व सांगुन तो तिला....
◆ आणि तो म्हणतो 
"तुला वाटतं तसं काही नाही"  ...
"ती नाही तशी"......
😁😀 तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

Sanket Chaudhary

तुझ्यासाठी लिहीतो काही......

read more
सर्व शब्द सुचले मला.... 
आता नाही कमी पडणार शाई ... 
सांगणार मनातल्या तुला सर्व भावना ... 
आज तुझ्यासाठी लिहितो काही ... 

कळल नाही सुरुवात कशी करायची .. 
आधी डोळे की ओठ , उमगले  नाही .... 
झाली या जिवाची ग दैना .... 
आज तुझ्यासाठी लिहितो काही .... 

ओळी तुझ्यावर लिहिता लिहिता ....
पानही संपले ग राणी ... 
तरीही भावना अपुऱ्या माझ्या .... 
आज तुझ्यासाठी लिहितो काही ..... 

छंद लाऊन या ओळींना .... 
गंध तुझा येतो सुगंधी ... 
तुला डोळ्यासमोर घेऊन वेळे ... 
आज तुझ्यासाठी लिहितो काही .. 

अलंकारांनी भिजवून या छंद्दाना... 
शब्दांची ओतली शाही.. ... . 
तुझ्यासाठी आहे शब्द मनात माझ्या .....
आज तुझ्यासाठी लिहितो काही ..... 

किती लिहायचे ना मर्यादा .... 
भावनांचा नसतो  अंत ग ... 
थोडे शब्द माझे प्रेमाचे .. फक्त , 
आज तुझ्यासाठी लिहितो काही.....
 तुझ्यासाठी लिहीतो काही......

yogesh atmaram ambawale

आठवण #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #आठवण #memmories #तिच्यासाठी जिच्या आठवणीशिवाय माझा एक क्षण ही जात नाही, ती मात

read more
जिच्या आठवणीशिवाय 
माझा एक क्षण ही जात नाही,
ती मात्र एक क्षण ही कधी
माझी आठवण काढत नाही.😔 आठवण
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #आठवण #memmories 
#तिच्यासाठी 
जिच्या आठवणीशिवाय 
माझा एक क्षण ही जात नाही,
ती मात

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही

कवी दिपक सोनवणे

तिच्यासाठी #PulwamaAttack

read more
#PulwamaAttack आता नकोत फक्त पेटत्या मेनबत्या
द्यावे जश्यास तसे उत्तर
नकोत फुकटची अस्वासने
हवे आमच्या प्रश्नाला उत्तर तिच्यासाठी

निशब्द देव

#तुझ्या प्रेमात आहे की तुझ्या प्रेमात नाही हे

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile