Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांचा गजरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांचा गजरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांचा गजरा.

    PopularLatestVideo

PRATIK MATKAR

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545

read more
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव

read more
फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव

krishna singh chauhan

अगर उन्हें ,
 जरा भी ईल्म होता  सजा-ऐ-मोहब्बत का ,
 तो  युं  सरेआम  आंखो  में  कजरा  न लगाते |

 वो कहते हैं उन्हें फिक्र है हमारी जान की ,
होती तो  युं  खुले  बालो  में  गजरा  न  लगाते |

और डर उन्हें भी है कहीं खता न हो जाऐ उनसे ,
वर्ना सुर्ख लाल होठों पे लाली का पहरा न लगाते ...

©krishna singh chauhan https://www.instagram.com/

#कजरा #गजरा #पहरा 

#horror

प्रकाश साळवी

भरतो फुलांचा बाजार येथे !!

read more
फुलांचा बाजार येथे !!
------------------------
भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile