Find the Latest Status about मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी.
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Devesh Thakur
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याच अडल नाही... शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यान बहरन सोडलं नाही... ©Devesh Thakur #मराठीकविता #चारोळी #मराठी #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठी_quote #मराठी_कविता #मराठीप्रेरक
Narayan kharad
कितीही गरीब व्यक्ती स्वाभिमानी असू शकते व कितीही श्रीमंत व्यक्ती स्वाभिमानी नसू शकते. ©Narayan kharad #मराठीविचार #मराठीकविता #मराठीशायरी #मराठीसंस्कृति #मराठीप्रेरक
Devesh Thakur
जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात... जितके जास्त जपाल तितके आपल्याला दूर लोटतात... ©Devesh Thakur #मराठीकविता #चारोळ्या #चारोळी #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #कविता #मराठीविचार #मराठी
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Narayan kharad
मित्र संकटात कामं येतो, शत्रू कामात संकट आणतो. ©Narayan kharad #मराठीकविता #मराठीशायरी #मराठीप्रेम #मराठीप्रेरक