Nojoto: Largest Storytelling Platform

New सायंकाळच्या सातच्या बातम्या पाठवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सायंकाळच्या सातच्या बातम्या पाठवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सायंकाळच्या सातच्या बातम्या पाठवा.

    PopularLatestVideo

व्यंकटेश विनायक कुलकर्णी

#ourstory सायंकाळच्या कविता Farhan Shaikh ✔️ Namit #मराठीकविता

read more
mute video

व्यंकटेश विनायक कुलकर्णी

✍️कविता संग्रह ✍️ -🏮सायंकाळच्या कविता🏮Farhan Shaikh ✔️ Namit #मराठीकविता

read more
mute video

sandy

आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते.
✍️sandy✍️

Sara Chavar

मित्रांनो कोणीतरी पाठवा हिला,नाहीतर हीचा एवढा मेकअप बेकार होईल🤣🤣🤣 #विनोदी

read more
mute video

Pratik Patil Patu

काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा

read more
धगधगत्या उन्हात
सावली सर्वांनाच हवी असते
झाड लावा म्हणलं
की जागा नसते

सर्वांनाच माहित आहे
ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो
झाड लावा म्हणलं
ती कोणाकडे वेळ नसतो

सर्वांनाच एकमेकांचा, वेळ हवा असतो 
स्वतःचा वेळ द्यायला मात्र, कोणाकडे वेळ नसतो
कळालं
आपण किती स्वार्थी असतो

धगधगत उन, आणि लोकांचं ऋण
कधीच अंगावर घेऊ नये
घ्यायला लागलंच, तरी द्यायला विसरू नये

एखाद ज्ञान शून्य आहे, जर कोणाला दिलं नाही 
त्या ज्ञानाचा उपयोग नाही, ज्याचं उपयोजन होत नाही
किंवा आपण करत नाही काही तरी लिहिलंय ओ!!
खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा
असेल तर, पुढे पाठवा

Shailesh Hindlekar

बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ #poem #nojotophoto

read more
 बातम्या तर फार चांगल्या येतायत, 
अपेक्षा उंचवणाऱ्या..
विश्वास वाढवणाऱ्या
विश्वास...
फार मोठा शब्द आहे हा..
जनतेने तुमच्यावर सोपवलाय..
सांभाळ

Rahul dubey RD

"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar

read more
"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar

व्यंकटेश विनायक कुलकर्णी

कविता संग्रह - सायंकाळच्या कविता कवितेचे नाव - का दूर तू.. udass Afzal Khan कवि आलोक मिश्र "दीपक" Farhan Shaikh ✔️ Namit कवि आलोक मिश्र "द #मराठीकविता

read more
mute video

Supriya Yewale

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती #collabratingwithYourQuoteAndMine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #Collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू

read more
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघून वाटतच नाही,
कुणाला कोरोनाची भीती आहे.
घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून,
वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती
#collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab 
#tvnews 
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile