मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ
read more
Ramchandra Howal
विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची
काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची
का कळेना तुला स #मराठीविचार
read more
Vinod Umratkar
कोरोना
सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।
कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले
read more
बी.सोनवणे
अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।।
तुझ्यावरी आहेना रे विसंबूनी
कणव का येईना तुज अजूनी।।
नको ज्याला हवे तसे रे देत #WallTexture