Nojoto: Largest Storytelling Platform

New जीव जळतोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीव जळतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीव जळतोय.

    PopularLatestVideo

Atish Shejwal

#कोठे जगतोय आपण? #poem

read more
# कोठे जगतोय आपण ?

संवेदनाहीन आहोत आम्ही
विचाराने दीन आहोत आम्ही
मुलींना सामान समजतो इतके नीच आहोत आम्ही

रस्त्यावर चालणारी ती तुमची नसते संपती
किती होणार रे या देशात निर्भयाची उत्पत्ती
कधी बस मध्ये तर रेल्वेत तुमची माणुसकी मरते
न्यायाच्या प्रतीक्षेत आमची न्यायव्यवस्थाही सडते

मेणबत्त्या खूप जाळल्या 
अत्याचाराने ग्रासलेली प्रेतंही जाळली
ज्यांनी केले अत्याचार आमच्या बहिणींवर
तशी वासनांध व्यवस्थाही आम्ही पाळली

जन्म घेण्यासाठी ती लढते 
रोज रोज इथल्या समाजातील डोळ्यांना ती नडते
कित्येक टपले तिची आब्रू लुटण्यासाठी 
त्यांना पाहून रोज रोज ती रडते

माहित नाही कधी तिची आबरू लुटली जाणार नाही
माहित नाही इथल्या रस्त्यावर तिचा श्वास  गुदमरनार नाही 
तिला मारले जातेय तिला तोडले जातेय
तिला ही जगायचेय तिला ही जगायचेय.

-अतिश शेजवळ #कोठे जगतोय आपण?

Omkar NAVAlE

प्रिये फक्त तुझ्यासाठी जगतोय #मराठीप्रेरक

read more
mute video

नागेंद्र किशोर सिंह ( मोतिहारी, बिहार।)

#जीव और जीवन #विचार

read more
mute video

Abhijit Zade

फक्त तुझ्यासाठी जगतोय....❤️ #Shayari

read more
*_💓💓ऐक ना पिल्लू 👸_*
*_असं म्हणतात रुसणे😣_*
*_आणि 😚मनवणे यामुळे प्रेम💏 वाढत राहतं,_*
*_म्हणून काळजी नको करुस👫_*
*_🙎तू कितीही रूसलीस तरीही_*
*_मी तुला मनवणारच …💓😍😍_
💜💝💙💜💝💙💝💙💜💜 फक्त तुझ्यासाठी जगतोय....❤️

Abhijit Zade

फक्त तुझ्यासाठी जगतोय.....❤️

read more
👉👩#तुला विसरायला😰 तु काय स्वप्न नाहीस ❌😘
👉❤#जीव❤ आहेस माझा👨😘
❤#Miss you jahnn❤ फक्त तुझ्यासाठी जगतोय.....❤️

Neeraj Vishwkarma

जीव का जीवन

read more
जीवन कितना छोटा सा लगता है 
जीवन की इन बड़ी बड़ी जरूरतों के आगे । 
 जीव का जीवन

k.kamlesh

मनात शिवराय जगतोय शिवाजी

read more
।।जय भवानी जय शिवाजी।।
राजे हे काही जे तुमच्या नावाच्या,आधारावर 
मिरवतात ना यांना फक्त एकच सांगणं आहे,
नुस्त्या दाढीमिशा वाढवून नाही होत शिवाजी,जो दाढीमिश्या सकट जिवाची‌ पर्वा न करता
 न्याय,हक्क आणि देशासाठी उडवतो 

चिरकांजी असे आहे वीर शिवाजी....... मनात शिवराय जगतोय शिवाजी

अदिती मनुलालजी अग्रवाल श्रीकृष्णर्पनमस्तु ॐ शांति शांति ॐ

जीव+वन=जीवन Kamlesh Kandpal #विचार

read more
mute video

Rajni Sardana

mute video

Sanjay Tiwari "Shaagil"

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile