Nojoto: Largest Storytelling Platform

New हवेची कोणतेही दोन अंगे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हवेची कोणतेही दोन अंगे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हवेची कोणतेही दोन अंगे.

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

दोन शब्द

read more
संभाळीले पंखाखाली बसुनी उन्हात
कुठं कुठं शोधू आई या परक्या जगात।।धृ।।
हाताचा पाळणा करुनिया दविलेस जग
स्वाभिमानाची रुजवली माझ्या जीवनी  धग
सत्येसाठी  न्यायासाठी जाईन रणात
तुझी क्रांतीची  ज्योत  तेवते तनात।।१।। दोन शब्द

somnath gawade

#एक-दोन

read more
तुम्ही 'एक' द्या;
मी 'दोन' देईन.
तुम्ही 'एक' म्हणाल;
मी 'लाख' म्हणेल.
तुम्ही 'शब्द' द्या;
मी 'वाक्ये' देईन.
तुम्ही 'गप्प' म्हणाल;
मी 'मैफिल' रंगवेल.
तुम्ही 'वाईन' म्हणाल;
मी 'देशी' देईन.
तुम्ही 'भक्तिगीते' म्हणाल
मी 'लावण्या' गाईन.
तुम्ही 'जाऊ द्या' म्हणाल;
मी 'येऊ द्या' म्हणेल.
तुम्ही 'घोटभर' मागाल;
मी 'पिंपभर' देईन.
तुम्ही 'एक' वर अडून बसाल;
मी 'दोन' घेऊन बसेल.
तुम्ही म्हणाल 'बस्स' आता;
मी म्हणेल बस आताच.
😂🤣😀😁
 #एक-दोन

राजेंद्रभोसले

दोन शब्द

read more
आज का सुविचार गोपाळा शब्द बदलून उठ बाळा म्हणूया
डेबुजींचा शब्द स्वच्छ भारत करुया llधृll

गाडगेबाबाचें विचारांचा केला स्वीकार
धर्मांतराचा केला मग बाबांनी पुकार
अनेकांनी आचारिले स्वच्छतेचे विचार
कीर्तनातून  निखळले वाईत विकारll१ll

अंधश्रद्धा  उजळून दिली नवी वाट
दुर्बलांच्या शिक्षणाची उगवली पहाट
माणुसकीचा मंत्राचा वाहतोय पाट
नवक्रांतीचा जणु समतेचा घाटll2ll दोन शब्द

vishnu thore

दोन वर्षापूर्वी...

read more
 दोन वर्षापूर्वी...

Vrishali G

चार आणि दोन

read more
mute video

Anchor AKASH SHENDE

मैत्रीविषयी दोन शब्द

read more
Anchor Akash shende

मित्र 

     नको फुलासारखी,  क्षणभर सुगंध  देणारी। 
नको सूर्यासारखी, सतत तापलेली,
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी, 

नको सावलीसारखी, कायम पाठलाग  करणारी, 
मैत्री 
हवी अश्रूसारखी,  सुख दुःखात समान साथ देणारी . मैत्रीविषयी दोन शब्द

Vrishali G

चार आणि दोन

read more
mute video

Avinash Lad

दोन जीवांची मैफिल... #मराठीकविता

read more
दोन जीवांची मैफिल...
________________

सय घालीते फुगडी
    घुमे पैंजणांचा नाद
      वारा नाचतो अंगणी
         तुझी देऊनिया साद

घुसमट ह्या श्वासाची
    भेट व्हावी चांदण्यात
          चंद्र दावी पायवाट
            माझ्या भरल्या डोळ्यात

येग माळून मोगरा
      तुझी चाहूल देऊनी
          रूप तुझे चांदण्यात
             जणू शुक्राची चांदणी

नको खेळ खेळू आता
    चंद्र लपला आभाळी
       दोन जीवांची मैफिल
          तेव्हा रात्र होई काळी

मन आनंदी आनंद
   तुझ्यासंगे बिलगता 
       देह प्रेमात भिजल
          रात्र चालता चालता

___________________

विठूपुत्र: अविनाश लाड

©Avinash Lad दोन जीवांची मैफिल...

somnath gawade

#मदिरागृहातील दोन पेले

read more
मदिरागृहातील दोन पेले

मदिरागृहातील दोन पेले
 टेन्शन घेऊन खूप प्याले
दुःख एकमेकांना सांगून
शोक सागरात बुडून गेले

तळीरामांचे रोजचे किस्से
 ऐकून ऐकून बोअर झाले;
मदिरा स्वतःच रिचवून
बेवड्यांसारखे टल्ली झाले

दारूच्या पुरते आहारी जाऊन
तोंडाला येईल ते बरळू लागले;
मोडकी-तोडकी इंग्लिश झाडून
स्वतःचीच बढाई मारू लागले

 दोन पेल्यांची पिऊन पिऊन
एकमेकांत चांगली जुंपली;
गोष्ट हमरीतुमरीवर येऊन
दोघांची टाळकी फुटली

एकमेकांचा मार खाऊन
आता मात्र वाट लागली
नशेत इतरत्र भरकटून
घरची वाट हरवली

अडगळीतुन पकडून आणून
धुलाई होताच शुद्धीवर आले
जुने विसरून पुन्हा नव्याने 
तळीरामांच्या सेवेत हजर झाले











 #मदिरागृहातील दोन पेले

Anchor AKASH SHENDE

प्रेमाचे दोन शब्द

read more
आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांचा महत्त्वाच्या कामातून वेळ  काढतात आणि प्रेम अशा लोकांवर  करा त्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे  वाटत नाही .

शुभ  रात्री
Akash shende प्रेमाचे  दोन शब्द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile