Find the Latest Status about त्याच्या का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याच्या का.
Poonam Labde
तुला पहायचं आहे मला ... त्या हिरव्या शालुत त्या लाल कुंकवात त्या डझनाच्या बंगड्यात त्या हळदीच्या गालात त्या पाणावलेल्या डोळ्यात त्या कर्तव्याच्या बाहुत. त्याच्या कर्तव्याची जाण#lovehurt #lifesrory
प्रेमाची_पहाट🦋
'ती' नेहमीच समजून घेते मला हेच मोठं सुख आहे माझ्यासाठी, मनातलं सांगितल्यावर दुरावली तर 'मित्र'च बरा आहे मी तिच्यासाठी.!! #त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔
Kunal Salve
रडली ती बंद करून एकटीला खोलीत घरच्यांना फक्त चार भिंती दिसल्या खरं तर ती कोसळली होती दरीत ! त्याच्या निघून जाण्यानं 🖤 #lovehate #मराठीलेखणी #मराठी_quote #yqmarathi #yqtai #yqdidi
akshay ajmire
याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर, मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,😪 याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर, मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,
अल्पेश सोलकर
उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi
जीवन🔥 (Babasaheb Barde)
Aniket
तुझ्यासाठी आणलेला गुलाब, तुला पाहुन रुसला होता.. त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा त्याचा डाव फसला होता....... ©Aniket तुझ्यासाठी आणलेला गुलाब, तुला पाहुन रुसला होता.. त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा त्याचा डाव फसला होता.......
अल्पेश सोलकर
हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात. हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात.
poetic_soul_shayari
नशीब बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो. बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो. - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes