Nojoto: Largest Storytelling Platform

New नातीगोती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नातीगोती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नातीगोती.

    PopularLatestVideo

Vijaykumar Khune

नातीगोती.. 🏕️🛖🛖🏕️ ⛵ Vijudada ⛵

read more
mute video

yogesh atmaram ambawale

नाती कुठलीही असो..
तिथेच चांगली टिकतात,
जिथे प्रेमाचे चार शब्द बोलले जातात. नातीगोती..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #नाती_जपताना #प्रेमाचेशब्द
 नाती कुठलीही असो..

बी.सोनवणे

उपक्रम अष्टाक्षरी काव्य रचना विषय :- व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जीवनाची, कशी मांडावी कळेना व्यथा अधीर मनाची।। #SardarPatel

read more
व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।। 

घट्ट अतूट बंधना
गेला विश्वासाला तडा, 
सुखी संसाराचा असा 
होता फुटला तो घडा।। 

विरहाच्या हुंदक्याने 
जीव नकोसाच केला, 
दोन जीवी ताटातूटी
परागंदा होत गेला।। 

कळलेना असे काही 
अघटित घडलयं, 
व्यथा अधीर मनाची 
दोहांमध्ये दडलंय।। 

आठवाणे त्रासवते 
जीव होतो कासावीस, 
तव् क्षणात जाऊनी 
मज तुचं भासावीस।।

©बी.सोनवणे उपक्रम
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय :- व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।।

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी.
कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी.
भयानक ह्या कोरोनाने शिकवले किती भारी,
आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी.
पोटापाण्यासाठी भलेही घर सोडावे लगते,
जीवावर काही बेतता लगेच मागे फिरावे लागते.
डॉक्टर रूपाने आता देव ही दिसतात दारोदारी,
फक्त मंदिरीच नाही,आता माणसातही देव रुतलाय भारी.
कर्तव्य दक्षता काय असते ह्याचे ही आज दर्शन झाले,
वर्दीतला माणूस असो की डॉक्टर असो
कर्तव्या समोर नातीगोती काही नसते हे जगाला दाखवून दिले. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा रुपक हा प्रकार बघणार आहोत. रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय सांगावे ह्या प्रेमाची महती,
बुडीला जो ह्यात,विसरशी सारी नातीगोती.
नसावे प्रेम हे असे आंधळे,
के विसरावे त्यांस ज्यांनी आपणास घडविले.
प्रेम हे कसे निर्मळ असावे,
पाहताच ते राधा-कृष्णा सम भासावे.
क्षणिक आनंदाचा तो मोह नसावा,
सीता-रामा परीस तो अतूट असावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण 
अलंकाराचा रुपक हा प्रकार बघणार आहोत.
रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile