Nojoto: Largest Storytelling Platform

New मला भरभरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला भरभरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला भरभरून.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिले जे देवाने मला भरभरून,
जगण्यात काहीच कमी वाटतं नाही.
खूप आशीर्वाद,भरभरून प्रेम,आनंदी कुटुंब नि आईवडिलांची साथ,
ह्यापेक्षा जास्त देवाकडे काय मागु पसरूनी दोन्ही हात.
जे काही आहे माझ्याकडे ते भरपूर आहे 
कारण माझ्या संगती माझे आईवडील आहे.
जगतोय जे जीवन आता ह्या पेक्षा सुंदर दुसरे जीवन नाही,
एक मात्र खरे आईवडील आणि कुटुंबासोबत जे जीवन जगणे आहे
तसे पुन्हा जगणे नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही..
#पुन्हाजगणेनाही
हा अप्रतिम विषय
शिवाजी सांगळे  यांचा आहे.
मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध

Shayar E Badnaam

हिज्र में पीने वालों बताओ ये खला कैसी है,
कुछ जानते भी हो के जीने में कला केसी है,
या अब भी इसी ख्याल में हो के वो बला कैसी है..... #हिज्र
#पीने_वालों
#खला
#बला
#कला
#ज़िन्दगी
#ख्याल

Vishvjeet Choure

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो... #nojotophoto

read more
 पंख नाहीत मला पण 
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. 
कमी असलं आयुष्य 
तरी भरभरून जगतो...

Shayar E Badnaam

जो बातें बनाने की कला जानता है, 
हर शख्स उसको भला मानता है.... #बातें #कला #भला #शख्स

Shayar E Badnaam

जो शबों में छुपी खला जानता है,
वही हर बला को भला 
जानता है.... #शब #भला #बला #खाला

Vijaykumar Khune

🌱 *जगा भरभरून ..* 🌱 💎 Vijudada 💎 #loveyourself #Motivational

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile