Nojoto: Largest Storytelling Platform

New तनमनधन असे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तनमनधन असे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तनमनधन असे.

    PopularLatestVideo

CalmKrishna

प्रेमिकाएँ और पत्नियाँ। पत्नी प्रेमिका समर्पण जीवन विवाह कविता wife तनमनधन

read more
......................

©CalmKrishna प्रेमिकाएँ और पत्नियाँ।

#पत्नी #प्रेमिका #समर्पण #जीवन #विवाह  #कविता  #wife #तनमनधन

Mahesh Lokhande

असे वाटे #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे

Ganesh Bhad

असे जगावे..

read more
mute video

nitin pawar

असे का?

read more
असे का? 

फुलावरी प्रेम तुझे, 
नि काटे तुझ्या वाट्याला, 
वाटे हसावे जरी तुला, 
रडणे तुझ्या ओटाला.....

नाही सुखाचा क्षण, 
परी डोंगर दुःखाचा, 
इच्छा जगण्याची पण, 
उरी कोपरा मरणाचा......

काळ्या मातीला ऊन, 
सागरा पाऊस का? 
पाणी अथांग जरी, 
तुझी तहान तशीच का?..... 

वागली जरी सत्याने, 
घाव दुःखाचे तुजवरी, 
वागतात असत्याने जे,
सत्य मात्र त्यांच्या पदरी..... 

नितिन पवार नागुरकर..... ✍️
9921429995 असे का?

pratiksha's poem

असे जगावे,

read more
 असे जगावे,

Ravi Pawade

असे जगावे

read more
mute video

Pandit Autade

अप्रतिम विचार असे विचार ठेवावे असे नामदेव महाराज सांगत #जीवनअनुभव

read more
mute video

रेश्मा आशेम पठाण

आता जगायचे असे

read more
mute video

Anil Bhoir

असे जिवन जगण्यापेक्षा...

read more
mute video

Vicka

असे का? ☺️

read more
कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या ना तर माणुस शेवटी एकटाच पडतो...🙁. 

पण वाईट समोरच्या व्यक्तीच वाटते की तिला काही वाटत नाही... 

ना कधी समजावल, ना ही कधी समजावून सांगितल. 
कदाचित हाच शेवट असावा. 
☺️ असे का? ☺️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile