Find the Latest Status about पैशाचा पुरवठा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैशाचा पुरवठा.
Dharmendra Gopatwar
चमत्कार पैशाचा .... .by Dharmendra Gopatwar लहान मुलांना कळतं भाषा पैशाची आजोबांच्या बिडी सिगारेट ला प्रिय असते पैसा नोटा रंगबिरंगी डोळ्यांना मोहित करतात म्हणे काळा पांढरा नाव ठेवले की पैसे रुसतात म्हणे . पैसे बोलतात सरकारी टेबलाखाली बसून गोष्टी करतात . नात्यांत रंग भरतात पैसा मुका बोलतो कासव धावतो देवालाही प्रिय असतात म्हणे मंदिराचे दार बंद झाले की पुजारी चे उदरनिर्वाह चे कारक पैसा पैसा असेल की अन्यायी च न्याय च पाठ देतो पैसा पोटपुरते च असले पाहिजेत म्हणे थोड जास्त दिसले तर चोराची नजर अति पैसे असले की सरकारची धाड झोप येणे न येणे याच कारण बनते पैसा बोले आणि चाले पैसा हसवे आणि फसवे पैसे पैसे पैसे मिळाले की रुपया होतो रुपया रुपया मिळाले पैसे होते दिवसेंदिवस महागाई च्या रावणाचे वीस तोंड होतात DlGopatwar दुनिया गोल आहे प्रवासाला निघाले परत येऊन इथेच पोहचतो इथून निघायला गरज पैशाची वर्तुळ फिरायला आवश्यक गांधीजीच्या लाठी ची गांधीजींची लाठी पैसा . पैशामुळे कासवच बनतो ससा . पैसा असले की नाती सोबत हसतात नसले की रुसतात नोटावराचा गांधीजी हसतो आणि माझ्या हातात गांधी जी आला की माझ्या हसण्या चा कारक बनतो . DlGopatwar 30 टक्के लोक देशातला 70 टक्के पैसा घेऊन विदेशात धावतो 70 टक्के लोक देशातला 30 टक्के पैसे वापरून देशभक्त बनतात . गरिबाला मिळत नाही पैसा माध्यम वर्गाला उरत नाही पैसा उच्च वर्गाला इन्कटॅक्स ची भीती अति उच्च श्रेणीतील लोकांची सरकारला भीती ... 70 टक्के पैसा विदेशात 30 टक्के पैशांनी देश चालतो पैशामुळे सत्कार .....पैसाच चमत्कार...✍️ ©Dharmendra Gopatwar चमत्कार पैशाचा..✍️
yogesh atmaram ambawale
माया ही वेडी ही असे,माया म्हणजेच भ्रम, माया म्हणजे जिव्हाळा,आपुलकी,स्नेह,प्रेम. माया ही जादू असे,माया म्हणजे नुसताच भास, माया ज्यांस द्रव्य वाटे,त्यांस फक्त पैशाचा हव्यास. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माया... #माया१ आज यावर सुंदर सुंदर चारोळी लिहा. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuote
yogesh atmaram ambawale
काही क्षणांची मजा,आयुष्याची शेवटी हे कळून येते, पण उपयोग काय त्याचा,तोपर्यंत वेळ निघून गेली असते. म्हणूनच म्हणतो,ऐका हो ऐका... बिन पैशाचा फुकटचा सल्ला आमचा.. सत्यानाश करी जो आयुष्याचा अन् संसाराचा, नाद नका करू अशा धुम्रपानाचा,मद्यपानाचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ऐका हो ऐका... #ऐकाहोऐका चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा... #YourQuoteAnd
yogesh atmaram ambawale
आयुष्य म्हणजे काय असतं... जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचा प्रवास.. आईवडिलांची प्रेमळ माया.. तर पत्नीच्या सोबतीचा सहवास.. मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.. तर जगण्यासाठी आवश्यक पैशाचा हव्यास.. कुठे अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा आभास.. तर कुणाला,दुःखाची नाही फक्त सुखाचीच आस.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
Rutuja Dorwat
दुःख आणि सुख {read in caption} दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह
yogesh atmaram ambawale
काय चुकीचं आहे जर बदल होत असेल,बदल हा झालाच पाहिजे. पण तो डोळ्यांना ही दिसला पाहिजे. पण खरे सांगायचे तर समाज बदल हा नुसताच कागदोपत्री आहे,सत्यात कधीच दिसत नाही आणि ना ही कधी विचारात आहे. (Caption मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमच
Secret Quotes
जेव्हढे मी तुझ्यावर प्रेम करतो ते कधी तू समजशील का गं, अन तेवढेच प्रेम तू माझ्या वर करशील का गं, माझ्या या जीवाच्या हुंदळ्या तुला कधी समजशील का गं, आज ही एकांतात हा देह झुरतो तुझ्यासाठी रडतोय ग बाळा कधी त्या देहाला सावरशील का गं, सतत स्वप्नात ही तुच विचारात ही तुच काळजी ही तुझीच भीती ही तुझीच कधी त्यातून प्रनयेत तूझं अस्तीत्व मला देशील का गं. हरवलो हरलो ग या आशेवर मी वाट तुझी बघून प्रत्तेक्षात माझ्या नशिबी तू प्रकाश बनुन येशील का गं... न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही
sandy
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.
sandy
*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्
sandy
#ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .? खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा.. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव