Nojoto: Largest Storytelling Platform

New निगेटिव्ह मार्किंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निगेटिव्ह मार्किंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निगेटिव्ह मार्किंग.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का कोणास ठाऊक? #काकोणास हा विषय sonali chougule यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
का कोणास ठाऊक,पण हल्ली भीतीच वाटते,
कोरोनामुळे कुणाच्याही जवळ जाण्याची हिम्मत नसते.
सर्वच कोरोना बाधीत नाहीत,तरी मन घाबरत असते,
चुकून एकादा बाधित निघाला तर,असे प्रश्न सतावते.
नेहमीच ईतरत्र बाधित असतील,असे का विचार करावे,
आपणच बाधित असलो तर,हा विचार करून दूर राहावे.
का कोणास ठाऊक,
पण वाटते हल्ली निगेटिव्ह विचारच मनात ठेवावे,
आपणच पॉजिटिव आहोत,
असे समजून सुरक्षा हेतू इतरांपासून दूर राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का कोणास ठाऊक?
#काकोणास
हा विषय
sonali chougule यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ्या मानत आज... #माझ्यामनात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
मनात माझ्या आज हे विचार आले,
कामावरून परतताना जेव्हा नाकाबंदी चालू असताना मला अडवण्यात आले.
तुम्ही कामावर जात असाल किंवा आवश्यक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
अशी सूचना संचारबंदी चालू असताना कामावर जाणाऱ्यांना नाकाबंदी वर हजर असलेले पोलीस करीत आहे.
ज्यांनी कोरोना चाचणी रिपोर्ट केला असेल त्यांनाच रस्त्यावर प्रवासाची ती कामावर येण्या जाण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुभा दिली जाईल.
मी म्हणतो कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा किती दिवसांपर्यंत चा ग्राह्य धरला जाईल.?
हा रिपोर्ट दाखवल्यावर प्रवास केल्यानंतर किंवा कामावर येऊन जाऊन असताना जर आपल्याला कोरोनाची लागण झाली असेल तर?
एकदा कोरोना रिपोर्ट केला की दुसरा रिपोर्ट केव्हा करावा?
एकच रिपोर्ट किती दिवस दाखवत प्रवास करावा? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ्या मानत आज...
#माझ्यामनात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी..

जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, 
तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा..

थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला ,
तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो...

आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, 
सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला...

हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून,
आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी  मारू लागलो तुला..

तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी...
       
                            -ATUL

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझे बोट धरून चाललो आहे मी...
#तुझेबोट

हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे.
न

Atul Waghade

Prerana Jalgaonkar

2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

read more
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

sandy

🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व #story #nojotophoto

read more
 🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय ....
""""""""""""""""""""""""""""
आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व

sandy

"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच #story #nojotophoto

read more
 "खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"...

हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile